तिवसा: शेतकरी आत्महत्याग्रस्त आठवले कुटुंबियांचे वंचित बहुजन आघाडीकडून सांत्वन; प्रशासनाकडून मदतीची मागणी
सोलापूर : तिवसा तालुक्यातील सालोरा येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त आठवले कुटुंबियांची वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. जिल्हाध्यक्ष ...