]]>
धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
https://eprabuddhbharat.com/dhule-students-demand-hostel-allowance-with-interest-samyak-vidyarthi-andolan-submits-memorandum-to-resident-district-collector/
Tue, 25 Aug 2026 08:52:46 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19769धुळे : धुके जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक आणि वसतिगृहाशी संबंधित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने धुळे येथील निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवेदनामध्ये विद्यार्थ्यांच्या हिताच्या विविध प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. त्यामध्ये समाज कल्याण साहाय्यक आयुक्त पदावरील रिक्त जागेवर तात्काळ नियुक्ती करण्यात यावी, […]
]]>आमदार संतोष बांगरांवर कारवाई करा; हिंगोलीत शाळांमधील कावड यात्रेच्या प्रचारावरून सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक
https://eprabuddhbharat.com/hingoli-samyak-vidyarthi-andolan-demands-action-against-mla-santosh-bangar-over-alleged-religious-promotion-in-schools/
Wed, 19 Aug 2026 07:59:26 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19602विद्यार्थ्यांच्या हातात ‘किताब’ द्या, तुमच्या राजकारणाचा ‘हिशोब’ नाही!हिंगोली : हिंगोलीत शिक्षण व्यवस्थेला काळिमा फासणारा अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. आमदार संतोष बांगर थेट शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक ‘कावड यात्रेसाठी’ जाहीर आवाहन करत सुटले आहेत. इतकेच नव्हे, तर ज्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांवर विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याची जबाबदारी आहे, तेच महाशय लाळघोटेपणा करत आमदारांचे […]
]]>पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी मांजरी येथे आंदोलन तीव्र ; आंदोलनाला सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा जाहीर पाठिंबा
https://eprabuddhbharat.com/descriptive-slug-pune-tribal-students-intensify-protest-in-manjari-vba-backed-samyak-vidyarthi-andolan-extends-support/
Wed, 19 Aug 2026 07:07:34 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19597पुणे : महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थी आणि आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यात, मांजरी येथील वस्तीगृह परिसर या ठिकाणी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन १३ ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आले होते. आज या आंदोलनाचा सातवा दिवस आहे. मात्र विद्यार्थांना अजूनही न्याय मिळालेला नाही. दरम्यान, या आंदोलनाला पुण्यातील वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन, पुणे […]
]]>TET पेपर फुटी प्रकरण – सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या लढ्याला यश; शिक्षणमंत्री यांनी मान्य केल्या मागण्या!
https://eprabuddhbharat.com/tet-paper-leak-case-samyak-vidyarthi-andolan-wins-major-victory-as-education-minister-accepts-key-demands/
Mon, 13 Jul 2026 14:10:12 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18797मालेगाव : वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाने राज्यात नुकतीच TET पेपर फुटी प्रकरणी आक्रमक भूमिका घेत राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानी आंदोलन केले होते. त्यानंतर ४ जुलै रोजी सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत सम्यक विद्यार्थी आंदोलनाने १२ मागण्यांचे निवेदन शिक्षण मंत्री […]
]]>सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा मंत्रालयावर ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा; पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बळाचा वापर
https://eprabuddhbharat.com/samyak-vidyarthi-andolans-student-outrage-march-to-mantralaya-police-use-force-on-protesting-students/
Fri, 12 Jun 2026 13:36:10 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18188मुंबई : सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आज मुंबईत मंत्रालयावर धडक देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा’ दरम्यान मोठा तणाव निर्माण झाला. विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक मागण्या, नीट परीक्षा व्यवस्थेतील गैरव्यवहार आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनात करण्यात आली होती. मोर्चामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून […]
]]>NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
https://eprabuddhbharat.com/neet-ug-2026-paper-leak-protest-sangli-samyak-vidyarthi-andolan-vanchit-bahujan-aghadi-dharna-demonstration/
Sat, 30 May 2026 06:28:52 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17869Samyak Vidyarthi Andolan : देशभर गाजत असलेल्या NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि. २९) सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे शांततामय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत होत असलेल्या अन्यायाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनाद्वारे NEET परीक्षेतील गैरव्यवहार, शिक्षण क्षेत्रातील वाढता भ्रष्टाचार आणि शिक्षणाच्या […]
]]>NEET-UG पेपरफुटी प्रकरण: कोल्हापुरात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
https://eprabuddhbharat.com/neet-ug-2026-paper-leak-samyak-vidyarthi-andolan-protest-kolhapur-demand-dharmendra-pradhan-resignation/
Fri, 29 May 2026 10:15:00 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17850Samyak Vidyarthi Andolan : NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आज राज्यभर सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकार, National Testing Agency (NTA) आणि शिक्षण व्यवस्थेविरोधात तीव्र घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईची […]
]]>NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण, शिक्षणातील भ्रष्टाचार व व्यापारीकरणाविरोधात निवेदन
https://eprabuddhbharat.com/neet-ug-2026-paper-leak-education-corruption-commercialization-memorandum-parbhani-vba-samyak-vidyarthi-andolan/
Fri, 29 May 2026 08:08:24 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17840NEET-UG 2026 : सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडी, परभणी जिल्हा कमिटीच्या वतीने NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण, शिक्षण क्षेत्रातील वाढता भ्रष्टाचार तसेच शिक्षणाच्या व्यापारीकरणाविरोधात विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले. यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे परभणी जिल्हा निरीक्षक लखन सौंदरामल, प्रबुद्ध काळे, वंचित बहुजन युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश गाडे, सिद्धार्थ […]
]]>बार्टीची रखडलेली पीएचडी फेलोशिप जाहिरात तत्काळ जाहीर करा; अन्यथा न्यायालयात जाणार: सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा इशारा
https://eprabuddhbharat.com/students-warn-legal-action-over-delay-in-barti-phd-fellowship-advertisement/
Fri, 27 Mar 2026 12:39:07 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16614पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत देण्यात येणारी सन २०२३, २०२४ आणि २०२५ ची पीएचडी फेलोशिप (BANRF) जाहिरात अद्याप प्रसिद्ध न झाल्याने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यासंदर्भात सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने बार्टीच्या महासंचालकांना निवेदन देण्यात आले असून, जाहिरात तत्काळ प्रसिद्ध न झाल्यास कायदेशीर मार्गाने लढा देण्याचा इशारा […]