आदिवासींच्या घरात बाहेरच्यांना बसवून त्यांचे शोषण करण्याचा नरेंद्र मोदींचा डाव;ॲड. प्रकाश आंबेडकरांची मोदींवर टीका !
मुंबई : आदिवासींच्या घरात बाहेरच्या लोकांना बसवून आदिवासींना हुसकावणे, त्यांचे शोषण करणे त्यांना वंचित ठेवणे ही नरेंद्र मोदींची योजना आहे. ...