Tag: Political

किनवटमध्ये वंचित बहुजन आघाडीचा संवाद दौरा व जाहीर पक्षप्रवेश सोहळा उत्साहात

किनवटमध्ये वंचित बहुजन आघाडीचा संवाद दौरा व जाहीर पक्षप्रवेश सोहळा उत्साहात

नांदेड : वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने ‘किनवट संवाद दौरा टप्पा-२’ अंतर्गत रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी शासकीय ...

मालेगावात मुस्लिम समाजातील तरुणांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश

मालेगावात मुस्लिम समाजातील तरुणांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश

मालेगाव : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे रविवारी (१६ ऑगस्ट) मुस्लिम समाजातील तरुणांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश केला. वंचित बहुजन आघाडीचे ...

कल्याणमध्ये हायकोर्ट लिपिक टंकलेखन परीक्षेत गोंधळ; सम्यक विद्यार्थी आंदोलनाकडून विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल

कल्याणमध्ये हायकोर्ट लिपिक टंकलेखन परीक्षेत गोंधळ; सम्यक विद्यार्थी आंदोलनाकडून विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल

कल्याण : कल्याण येथील एपीएमसी मार्केटमध्ये १६ ऑगस्ट रोजी झालेल्या बॉम्बे हायकोर्ट लिपिक (Clerk) पदाच्या टंकलेखन (टायपिंग) परीक्षेदरम्यान सर्व्हर फेल ...

घाटकोपर दरड दुर्घटनेची स्नेहल सोहनी यांच्याकडून पाहणी; पीडित कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन

घाटकोपर दरड दुर्घटनेची स्नेहल सोहनी यांच्याकडून पाहणी; पीडित कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन

मुंबई : घाटकोपर येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेची वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी ...

अपुऱ्या सुविधा आणि दुरवस्थेविरोधात वरळीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जी दक्षिण मनपा कार्यालयावर तिरडी मोर्चा

अपुऱ्या सुविधा आणि दुरवस्थेविरोधात वरळीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जी दक्षिण मनपा कार्यालयावर तिरडी मोर्चा

मुंबई : वरळी येथील माता रमाई आंबेडकर स्मशानभूमीतील अपुऱ्या व बंद सुविधांसह विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ...

अंजलीताई आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन नियोजनाची बैठक

अंजलीताई आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन नियोजनाची बैठक

अकोला : भारतीय बौद्ध महासभा शाखा अकोला यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवाच्या नियोजनासाठी संयुक्त बैठक ...

कांदिवलीत वंचित बहुजन आघाडीतर्फे ‘ज्येष्ठ नागरिक व नाका कामगार कट्टा’चे अनावरण

कांदिवलीत वंचित बहुजन आघाडीतर्फे ‘ज्येष्ठ नागरिक व नाका कामगार कट्टा’चे अनावरण

मुंबई : भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून कांदिवली-लोखंडवाला येथील क्रांती नगर रिक्षा स्टँडजवळ ज्येष्ठ नागरिक व नाका ...

कावड मार्ग उजळला; निलेश देव यांच्या पाठपुराव्याला यश!

कावड मार्ग उजळला; निलेश देव यांच्या पाठपुराव्याला यश!

दोन वर्षांपासून मीटरअभावी बंद असलेली पथदिव्यांची व्यवस्था सुरू; कावड यात्रेपूर्वी शिवभक्तांना मोठा दिलासा अकोला : श्रावण महिना आणि कावड यात्रा ...

अनिल कांबळे यांची ठाम भूमिका : मोबदला वाढविला तरी जमिनी देणार नाही; महामार्ग रद्द झालाच पाहिजे

अनिल कांबळे यांची ठाम भूमिका : मोबदला वाढविला तरी जमिनी देणार नाही; महामार्ग रद्द झालाच पाहिजे

हिंगोली : शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुरू असलेल्या विरोधाला अधिक तीव्रता आली आहे. ...

राष्ट्रध्वज के अपमान को लेकर प्रकाश आंबेडकर का प्रधानमंत्री मोदी पर निशाना!

राष्ट्रध्वज के अपमान को लेकर प्रकाश आंबेडकर का प्रधानमंत्री मोदी पर निशाना!

मुंबई : वंचित बहुजन आघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पर राष्ट्रध्वज के अपमान को ...

Page 17 of 65 1 … 16 17 18 … 65
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

पुणे : वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश कमिटी आणि ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक आज पुणे येथे पार पडली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts