]]>
नवी मुंबई: रबाळेतील साईबाबा नगरच्या समस्यांविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; सहाय्यक आयुक्तांनी केली पाहणी
https://eprabuddhbharat.com/vba-pursues-civic-issues-in-rabale-saibaba-nagar-nmmc-officials-inspect-problem-areas/
Fri, 04 Sep 2026 12:11:56 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20037नवी मुंबई : रबाळे येथील साईबाबा नगर परिसरातील विविध नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी, ४ सप्टेंबर रोजी घणसोली एफ वॉर्डचे सहायक आयुक्त संजीव तडवी तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी साईबाबा नगर परिसराला प्रत्यक्ष भेट देऊन विविध समस्यांची पाहणी केली. परिसरातील खराब रस्ते, साचलेले सांडपाणी, अनियमित […]
]]>नवी मुंबईत SIR प्रक्रियेसंदर्भात व्हीबीए (VBA) पदाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांशी चर्चा
https://eprabuddhbharat.com/vba-office-bearers-meet-navi-mumbai-election-officials-over-sir-voter-registration-process/
Tue, 18 Aug 2026 09:55:16 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19580नवी मुंबई : SIR (Special Intensive Revision) मतदार नोंदणी प्रक्रियेच्या अनुषंगाने 17 ऑगस्ट 2026 रोजी नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप आणि महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे यांनी मतदार नोंदणी अधिकारी प्रीती पाटील यांची भेट घेतली. यावेळी SIR प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मतदार यादीतून कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वगळले जाऊ नये, तसेच नागरिकांच्या मताधिकाराचे संरक्षण व्हावे, यासाठी […]
]]>आदिवासी पाडा आजही अंधारात; मूलभूत सुविधांसाठी वंचित बहुजन आघाडीचे घणसोली सहायक आयुक्तांना निवेदन, तीव्र आंदोलनाचा इशारा
https://eprabuddhbharat.com/navi-mumbai-tribal-hamlet-lacks-basic-amenities-vba-submits-memorandum-warns-of-agitation/
Wed, 08 Jul 2026 09:12:48 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18685घणसोली, नवी मुंबई : देशाला स्वातंत्र्य मिळून ७९ वर्षे पूर्ण होत आली असली, तरी नवी मुंबईतील रबाळे येथील एमआयडीसी साईबाबानगरमधील आदिवासी पाड्याला आजही मूलभूत नागरी सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि महाराष्ट्रातील श्रीमंत महानगरपालिकांमध्ये अग्रस्थानी असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या (NMMC) हद्दीत हा भाग येतो. मात्र, येथील स्थानिक आदिवासी बांधवांना […]
]]>नवी मुंबई महापालिकेतील मागासवर्गीय अधिकाऱ्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करण्याची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे आयुक्तांना निवेदन
https://eprabuddhbharat.com/vba-demands-revocation-of-suspension-against-nmmc-officer/
Tue, 23 Jun 2026 06:48:45 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18411नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या महासभेदरम्यान विधी अधिकारी अभय जाधव यांच्यावर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईविरोधात वंचित बहुजन आघाडी नवी मुंबईने आक्रमक भूमिका घेतली आहे. सदर कारवाई जातीवादी मानसिकतेतून करण्यात आल्याचा आरोप करत ती तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. महासभेत अभय जाधव […]
]]>उलवे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहीचा LED बोर्डला विरोध; वंचित बहुजन आघाडीच्या हस्तक्षेपानंतर अखेर लावला बोर्ड!
https://eprabuddhbharat.com/tension-during-ambedkar-jayanti-led-board-installation-in-ulwe-navi-mumbai-situation-brought-under-control/
Mon, 13 Apr 2026 18:50:07 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17121नवी मुंबई : उलवे परिसरात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहीचा LED बोर्ड बसविण्याच्या कामादरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक पातळीवर काही जातीवादी विचारांच्या लोकांकडून या बोर्डाला विरोध करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा LED बोर्ड बसवण्याचे काम सुरू असताना काहींनी जाणीवपूर्वक आक्षेप घेतल्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली. यावेळी स्थानिक भीमसैनिकांनी तत्काळ वंचित […]
]]>नवी मुंबई महापालिका निवडणूक : वंचित बहुजन आघाडीची 18 उमेदवारांची यादी जाहीर
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-announces-18-candidates-for-navi-mumbai-municipal-election/
Thu, 01 Jan 2026 16:59:00 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13638नवी मुंबई : आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आपली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाने नवी मुंबईतील विविध प्रभागांमधून एकूण 18 उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवले असून, वंचित बहुजन समाजातील प्रतिनिधित्व, सामाजिक समता आणि स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत उमेदवारांची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. जाहीर करण्यात आलेल्या यादीत नमिता राजेश भालेराव […]
]]>Mumbai : ऐरोली नवी मुंबई येथील निर्धार मेळाव्याला तुफान गर्दी
https://eprabuddhbharat.com/determination-rally-in-airoli-navi-mumbai-draws-huge-crowd-sujat-ambedkar-leads-event/
Mon, 13 Oct 2025 09:24:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11154नवी मंबई : वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई व वंचित बहुजन महिला आघाडी आयोजित निर्धार मेळावा वंचित बहुजन आघाडीचे युवानेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीसह महेश भारतीय सर, रेखाताई ठाकूर, अनीलआण्णा जाधव आणि ऍड. सर्वजीत बनसोडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला. निर्धार मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कमिटी, महिला जिल्हा कमिटी, आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते,भारतीय […]
]]>नवी मुंबईत बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर संपन्न!
https://eprabuddhbharat.com/buddhist-acharya-training-concludes-in-navi-mumbai-message-to-vigorously-advance-dhamma-work/
Thu, 09 Oct 2025 12:36:42 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11026नवी मुंबई : भारतीय बौद्ध महासभा, नवी मुंबई जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबीर समारंभ मंगळवार, दिनांक ०७ ऑक्टोबर २०२५ रोजी यशस्वीरित्या संपन्न झाला. संस्कार विभागाचे उपाध्यक्ष विजय झनके गुरुजी (केंद्रिय शिक्षक) यांच्या अध्यक्षतेखाली सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर भवन, पंचशील बुद्ध विहार, तुर्भे स्टोअर, नवी मुंबई येथे पार पडला.आषाढ पौर्णिमेपासून (१० जुलै २०२५) ते आश्विन […]
]]>नवी मुंबईतील ‘निर्धार मेळावा’ यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कमिटीची नियोजन बैठक उत्साहात पार
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-district-committee-meeting-held-in-airoli-for-successful-nirdhar-melava-in-navi-mumbai/
Thu, 09 Oct 2025 08:00:40 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11007नवी मुंबई : वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई आणि वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने येत्या १२ ऑक्टोबर २०२५ रोजी होणाऱ्या ‘निर्धार मेळावा’ संदर्भात जिल्हा कमिटीची नियोजन बैठक ऐरोली येथे उत्साहात पार पडली.या बैठकीचे मार्गदर्शन जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप, महिला जिल्हाध्यक्षा शिल्पा रणदिवे आणि ज्येष्ठ नेते व माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र बनसोडे यांनी केले. बैठकीत उपस्थित आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी […]