रुग्णालयात हलगर्जीपणा: अल्ट्रासाऊंड जेलऐवजी लावले अॅसिड, वंचित बहुजन आघाडीची चौकशीची मागणी
जालना : भोकरदन येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान झालेल्या हलगर्जीपणामुळे बाधित झालेल्या खापरखेडा येथील शीला संदीप भालेराव यांची वंचित बहुजन आघाडीच्या ...