]]>
वंचित बहुजन आघाडी व ग्रामस्थांकडून वणी बंदचे निवेदन; २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा
https://eprabuddhbharat.com/wani-backs-maharashtra-bandh-over-neet-protest-crackdown/
Wed, 22 Jul 2026 07:36:42 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18969नाशिक : दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस लाठीचार्जच्या निषेधार्थ, तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि समस्त ग्रामस्थ, कसबे वणी यांच्या वतीने बुधवार, दि. २३ जुलै २०२६ रोजी वणी बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या पार्श्वभूमीवर वणी पोलीस ठाण्याच्या एपीआय पाटील […]
]]>‘जय भीम’ आणि ‘इंकलाब जिंदाबाद’च्या नाऱ्यांनी जंतर मंतर दणाणले; लाखो युवकांचा दिल्लीत एल्गार
https://eprabuddhbharat.com/jai-bhim-inquilab-zindabad-slogans-echo-at-jantar-mantar-during-neet-protest/
Mon, 20 Jul 2026 08:31:33 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18922नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जंतर मंतर येथे सुरू असलेल्या नीट (NEET) पेपरफुटीप्रकरणी न्यायाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी आणि संसदेकडे मोर्चा काढण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने युवक जंतर मंतर येथे जमले असून, ‘जय भीम’ आणि ‘इंकलाब जिंदाबाद’च्या घोषणांनी परिसर दणाणून आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचूक यांच्या आवाहनानुसार […]
]]>भाजपचा ‘पेपरफुटी’ पॅटर्न
https://eprabuddhbharat.com/bjps-paper-leak-pattern-and-the-crisis-in-indias-examination-system/
Mon, 29 Jun 2026 09:12:17 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18560– आकाश मनिषा संतराम आजचा भारत एका विचित्र आणि चिंताजनक विरोधाभासातून जात आहे. एका बाजूला जागतिक महासत्ता बनण्याच्या घोषणा हवेत तरंगत आहेत, तर दुसऱ्या बाजूला देशाचा पाया असलेला तरुण वर्ग, विद्यार्थी आणि वंचित घटक स्वतःच्या भविष्यासाठी रस्त्यावर संघर्ष करत आहेत. सध्याच्या सत्ताधारी भाजप सरकारच्या काळात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे असुरक्षितता. देशातील दलित, आदिवासी, […]
]]>सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा मंत्रालयावर ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा; पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बळाचा वापर
https://eprabuddhbharat.com/samyak-vidyarthi-andolans-student-outrage-march-to-mantralaya-police-use-force-on-protesting-students/
Fri, 12 Jun 2026 13:36:10 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18188मुंबई : सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आज मुंबईत मंत्रालयावर धडक देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा’ दरम्यान मोठा तणाव निर्माण झाला. विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक मागण्या, नीट परीक्षा व्यवस्थेतील गैरव्यवहार आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनात करण्यात आली होती. मोर्चामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून […]
]]>23 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालणाऱ्या शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/dharmendra-pradhan-should-resign-over-neet-2026-paper-leak-says-prakash-ambedkar/
Tue, 26 May 2026 07:49:37 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17727ॲड. प्रकाश आंबेडकर : NEET परीक्षा UPSC कडे सोपवली पाहिजे मुंबई : धर्मेंद्र प्रधान यांनी 23 लाख विद्यार्थ्यांचे करिअर आणि भविष्य धोक्यात घातले आल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे केली. ॲड. आंबेडकर म्हणाले की, भारताचे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अद्याप राजीनामा का दिलेला नाही? धर्मेंद्र प्रधान यांचा अहंकार […]
]]>देश आणि राज्यातील परीक्षा घोटाळ्याचा अमृतकाळ !
https://eprabuddhbharat.com/desh-aani-rajyatil-pariksha-ghotala/
Thu, 14 May 2026 09:14:09 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17552– राजेंद्र पातोडे राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा नीट, महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी आणि भारतातील भरती पात्रता परीक्षांमधील घोटाळ्यांची अखंड साखळी असून देश आणि राज्यातील परीक्षा घोटाळ्याचा सध्या अमृतकाळ सुरू आहे.आज भारतातील कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे मोजमाप करणारी व्यवस्थाच संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.कारण भारतातील स्पर्धा परीक्षा या केवळ नोकरी किंवा प्रवेश मिळवण्याचे साधन नसतात.तर त्या लाखो […]