नागपूर ग्रामीण तालुका नवनियुक्त कार्यकारिणीची बैठक उत्साहात पार; स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवर रणनीती
नागपूर : वंचित बहुजन आघाडीच्या नागपूर ग्रामीण तालुक्यातील नवनियुक्त कार्यकारिणीची बैठक जिल्हा अध्यक्ष अजय सहारे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न ...