]]>
मालेगाव: कंत्राटी कामगारांच्या थकीत वेतनासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; मनपा प्रशासनाला दिले निवेदन
https://eprabuddhbharat.com/malegaon-vanchit-bahujan-aghadi-demands-pending-wages-for-contract-workers/
Wed, 08 Jul 2026 09:40:15 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18688मालेगाव : मालेगाव महानगरपालिकेच्या गटार व झाडू कामगारांचा २८ दिवसांचा रखडलेला पगार तातडीने देण्यात यावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रोहिदास दोरगुळकर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले की, महापालिकेने गटार व झाडू कामासाठी दिग्विजय इंटरप्राइजेस या ठेकेदाराला कंत्राट दिले होते. संबंधित ठेकेदाराची मुदत संपुष्टात आली असली, तरी […]
]]>जलशुद्धीकरण केंद्रातील ट्रान्सफॉर्मर तात्काळ दुरुस्त करा; अन्यथा नागरिकांच्या रोषाला प्रशासन जबाबदार राहील : निलेश देव
https://eprabuddhbharat.com/akola-water-crisis-nilesh-dev-demands-immediate-transformer-repair/
Sat, 27 Jun 2026 07:32:13 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18519अकोला : अकोला शहराच्या पाणीपुरवठ्याचा कणा असलेल्या महान जलशुद्धीकरण केंद्रातील ट्रान्सफॉर्मर बिघाडामुळे गेल्या चार दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे संपूर्ण शहरावर कृत्रिम पाणीटंचाईचे गंभीर संकट ओढवले असून नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या गंभीर परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी स्टँडबाय यंत्रणा उभारावी, अशी मागणी वंचित बहुजन […]
]]>नवी मुंबई महापालिकेतील मागासवर्गीय अधिकाऱ्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करण्याची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे आयुक्तांना निवेदन
https://eprabuddhbharat.com/vba-demands-revocation-of-suspension-against-nmmc-officer/
Tue, 23 Jun 2026 06:48:45 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18411नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या महासभेदरम्यान विधी अधिकारी अभय जाधव यांच्यावर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईविरोधात वंचित बहुजन आघाडी नवी मुंबईने आक्रमक भूमिका घेतली आहे. सदर कारवाई जातीवादी मानसिकतेतून करण्यात आल्याचा आरोप करत ती तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. महासभेत अभय जाधव […]
]]>दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ थांबवा; अकोट फाईल ते हनुमान चौक जुनी पाईपलाईन तात्काळ बदला – निलेश देव
https://eprabuddhbharat.com/nilesh-dev-warns-of-protest-if-aging-pipeline-in-akola-is-not-replaced/
Thu, 18 Jun 2026 07:34:12 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18303अकोला : शहरातील नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असून, तो उपलब्ध करून देणे ही महानगरपालिकेची थेट जबाबदारी आहे. मात्र अकोट फाईल तीन खांबे (प्रताप मार्बल) ते हनुमान चौक या दरम्यानची सुमारे १,९०० मीटर लांबीची १२ इंच पी.आय. पाईपलाईन अत्यंत जीर्ण, फुटक्या व धोकादायक अवस्थेत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी गंभीर तडजोड होत […]
]]>अकोला महापालिकेत भाजपची हुकूमशाही – अर्थसंकल्पीय सभेत गोंधळ; ‘वंचित’च्या 5 नगरसेवकांचे निलंबन!
https://eprabuddhbharat.com/akola-budget-session-erupts-in-chaos-14-opposition-corporators-suspended-for-three-meetings/
Tue, 31 Mar 2026 09:23:55 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16738अकोला : अकोला महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. विरोधकांनी सभागृहात आंदोलन छेडल्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. या गोंधळानंतर महापौरांनी विरोधी पक्षातील १४ नगरसेवकांना पुढील तीन सभांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला. सभेदरम्यान वंचित बहुजन आघाडीकडून स्वीकृत सदस्य म्हणून निवड झालेल्या सुनील इन्नानी हे विषय मांडण्यासाठी उभे राहिले होते. मात्र, भाजप प्रणीत शहर […]
]]>नांदेड: ‘लोक न्याय विकास आघाडी’च्या गटनेतेपदी इंजि. प्रशांत इंगोले यांची निवड
https://eprabuddhbharat.com/nanded-lok-nyay-vikas-aghadi-prashant-ingole-elected-group-leader/
Sat, 24 Jan 2026 15:10:12 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14647नांदेड: नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या राजकारणात एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. महानगरपालिकेतील वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकत्र येत ‘लोक न्याय विकास आघाडी’ या संयुक्त आघाडीची स्थापना केली आहे. या नवनिर्वाचित आघाडीच्या गटनेतेपदी वंचित बहुजन आघाडीचे इंजि. प्रशांत इंगोले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. औरंगाबाद विभागीय आयुक्तालय येथे या निवडीची अधिकृत […]
]]>महाराष्ट्र महानगरपालिका आरक्षण सोडत जाहीर: मुंबई, पुणे, नागपूर ‘सर्वसाधारण’ तर ठाणे ‘SC’ साठी राखीव
https://eprabuddhbharat.com/maharashtra-municipal-corporation-reservation-draw-2026-mumbai-pune-nagpur-general-thane-sc/
Thu, 22 Jan 2026 08:27:10 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14601मुंबई: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांसाठी बहुप्रतिक्षित आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. राज्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकसह अनेक मोठ्या महापालिकांचे महापौरपद किंवा प्रभाग आरक्षण ‘सर्वसाधारण’ प्रवर्गासाठी खुले राहिले आहे. यामुळे अनेक दिग्गज नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राजधानी मुंबई (BMC), पुणे, नागपूर, आणि नवी मुंबई यांसारख्या […]
]]>लुटीच्या पैशातून हुकूमशाहीचा घाट – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-indora-ground-rally-nagpur-municipal-election-vanchit-bahujan-aghadi/
Wed, 07 Jan 2026 19:31:16 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13998इंदोरा मैदानावर जनसागर उसळला! नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने आता उच्चांक गाठला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांची ऐतिहासिक इंदोरा मैदानावर आज सभा पार पडली. नागपुर जिल्ह्यात इंदोरा मैदानात जनसागर उसळला होता. या सभेला नागपूरच्या विविध प्रभागांतील हजारो कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी उपस्थित राहून मोठे शक्तिप्रदर्शन केले. १५ जानेवारी रोजी […]