Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Kunal Patil: काँग्रेस भाजप एकच! काँग्रेसचे कुणाल पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार

mosami kewat by mosami kewat
June 30, 2025
in बातमी, राजकीय
0
Kunal Patil: काँग्रेस भाजप एकच! काँग्रेसचे कुणाल पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार

Kunal Patil: काँग्रेस भाजप एकच! काँग्रेसचे कुणाल पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार

‎धुळे: ‎काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि माजी आमदार कुणाल पाटील हे उद्या भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत सुमारे ७०० कार्यकर्तेही भाजपमध्ये दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ज्यामुळे भाजप (bjp) आणि काँग्रेस एकच असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. ‎‎गेल्या काही दिवसांपासून कुणाल पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. काँग्रेसमध्ये प्रदेश कार्याध्यक्षपदासारख्या महत्त्वाच्या जबाबदारीवर असतानाही त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ‎

‎विशेष म्हणजे, कुणाल पाटील यांचे वडील आणि आजोबा यांचाही राजकारणात दबदबा होता आणि पाटील घराणे हे काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले आहे. अशा परिस्थितीत कुणाल पाटील (Kunal Patil) यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या समर्थकांना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. या पक्षबदलामुळे धुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tags: bjpCongressDhuleKunal Patilmlapolitics
Previous Post

बौद्ध गया महाविहार व्यवस्थापन बौद्ध समूहाकडे देण्याची याचिका न्यायालयाने फेटाळने असंवैधानिक – राजेंद्र पातोडे

Next Post

Vijay Pendse Dies : इस्रोचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन

Next Post
Vijay Pendse Dies : इस्रोचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन

Vijay Pendse Dies : इस्रोचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे
बातमी

दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

by mosami kewat
September 19, 2026
0

 मुंबई : दिशा सालियान प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली....

Read moreDetails
खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

September 19, 2026
श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

September 19, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

September 19, 2026
जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

September 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home