Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

शिक्षकांचे रिक्त पदे तत्काळ भरा ; वंचित बहुजन आघाडीची मागणी

mosami kewat by mosami kewat
June 17, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
शिक्षकांचे रिक्त पदे तत्काळ भरा ; वंचित बहुजन आघाडीची मागणी

शिक्षकांचे रिक्त पदे तत्काळ भरा ; वंचित बहुजन आघाडीची मागणी

नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बहुतांश मुले जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये गोरगरीब वर्गातील मुलांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र या शाळांत शिक्षकांची संख्या अगदी कमी असून जिल्ह्यात शेकडो पदे रिक्त आहेत. शिक्षकांच्या या रिक्त संख्येमुळे मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात जाण्याचा मार्गावर आहे. जिल्ह्यातील शिक्षकांचे रिक्त पदे तत्काळ भरा यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सहारे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा शिक्षणधिकारी निखिल भुयार यांना निवेदन देण्यात आले.

शिक्षकांच्या कमी संख्येमुळे खेड्यातील काही पालक मुलांना खाजगी शाळांमध्ये पाठवत असून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. जिल्हा परिषद टिकल्या तरच गरिबांना शिक्षण घेण्यात येईल. अन्यथा कॉन्व्हेंट संस्कृतीमध्ये गरिबांची मुले कुठे शिकतील अशी विचारणा यावेळी करण्यात आली.

Also Read : पडेगाव येथील ‘कचरा डेपो’ हटविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; संतप्त कार्यकर्त्यांनी गेटला ठोकले कुलूप

कमी होत जाणारी शिक्षकांची संख्या मुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाच्या दर्जा खालावलेला आहे . याकरिता वंचित बहुजन आघाडी मार्फत नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा लवकरात लवकर भरा, अन्यथा वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आला.

याप्रसंगी निवेदन देताना कार्यालयीन सचिव वैभव येवले, आय. टी. सेल प्रमुख शुभम वाहने उपस्थित होते.

Tags: Education For AllEducation RightsEducational DevelopmentFill Teacher VacanciesMaharashtra newsnagpurNagpur newsQuality EducationRural EducationStudent FutureTeacher RecruitmentTeacher ShortageVanchit Bahujan AghadiZP Schools
Previous Post

पडेगाव येथील ‘कचरा डेपो’ हटविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; संतप्त कार्यकर्त्यांनी गेटला ठोकले कुलूप

Next Post

नांदेड: नगरसेवक गायब, मतदारांवर दबावाचा संशय; विधान परिषद निवडणूक नव्याने घेण्याची प्रशांत इंगोलेंची मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
समृद्धी महामार्गासाठी जमीन आमची, हक्कही आमचाच; अन्याय सहन करणार नाही : वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन
बातमी

समृद्धी महामार्गासाठी जमीन आमची, हक्कही आमचाच; अन्याय सहन करणार नाही : वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

by mosami kewat
August 17, 2026
0

नांदेड : नांदेड-जालना समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन झालेल्या नांदेड तालुक्यातील पिंपळगाव कोरका व नाळेश्वर येथील शेतकऱ्यांना योग्य मोबदला व न्याय मिळावा,...

Read moreDetails
किनवटमध्ये वंचित बहुजन आघाडीचा संवाद दौरा व जाहीर पक्षप्रवेश सोहळा उत्साहात

किनवटमध्ये वंचित बहुजन आघाडीचा संवाद दौरा व जाहीर पक्षप्रवेश सोहळा उत्साहात

August 17, 2026
सत्ताधारी पक्ष आणि सत्ताधारी वर्ग यात फरक करण्याची गरज ; अशा काळात , ज्या काळात सत्ताधारी पक्ष बदलाचे पडघम वाजू लागले आहेत !

सत्ताधारी पक्ष आणि सत्ताधारी वर्ग यात फरक करण्याची गरज ; अशा काळात , ज्या काळात सत्ताधारी पक्ष बदलाचे पडघम वाजू लागले आहेत !

August 17, 2026
परंड्यात स्मार्ट मीटरविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जुने मीटर बसविण्याची मागणी

परंड्यात स्मार्ट मीटरविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जुने मीटर बसविण्याची मागणी

August 17, 2026
मालेगावात मुस्लिम समाजातील तरुणांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश

मालेगावात मुस्लिम समाजातील तरुणांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश

August 17, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home