संविधान आणि राष्ट्रध्वज हातात घेऊन वंचितच्या नगरसेवकांचा अकोला महापालिकेत दिमाखदार प्रवेश
अकोला: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात आपली वेगळी छाप पाडणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी आज अकोला महानगरपालिकेत प्रवेश केला. विजयी ...














