वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश; मायक्रो फायनान्स कंपन्यांना कर्जवसुलीचा तगादा न लावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
औरंगाबाद : मायक्रो फायनान्स कंपन्या आणि खासगी सावकारांकडून शेतकरी, शेतमजूर तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांना होणाऱ्या कर्जवसुलीच्या त्रासाविरोधात वंचित बहुजन आघाडीने ...














