]]>
वाडी बु. येथे समता सैनिक दल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
https://eprabuddhbharat.com/wadi-budruk-one-day-workshop-organized-by-samata-sainik-dal-and-dr-babasaheb-ambedkar-memorial-committee/
Fri, 14 Aug 2026 05:49:38 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19440जालना : भोकरदन तालुक्यातील वाडी बु. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, वाडी बु., अखिल भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला समता सैनिक दलाचे पदाधिकारी, स्मारक समितीचे पदाधिकारी तसेच गावातील बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेदरम्यान समता सैनिक दलाची भूमिका, संघटनात्मक कार्य, सामाजिक […]
]]>पाटोदा साठवण तलावामुळे दलित वस्तीतील १३१ कुटुंबांवर विस्थापनाचे संकट; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
https://eprabuddhbharat.com/patoda-storage-reservoir-displacement-vba-demands-rehabilitation-for-131-dalit-families/
Fri, 26 Jun 2026 06:11:17 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18494जालना : मंठा तालुक्यातील लिंबेवडगाव येथील दलित वस्तीत वास्तव्यास असलेल्या १३१ कायम रहिवासी कुटुंबांवर पाटोदा साठवण तलाव प्रकल्पामुळे विस्थापनाचे संकट ओढवले असून, या कुटुंबांना न्याय मिळावा व गावठाणासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित कुटुंबांकडे आधार कार्ड, रेशन […]
]]>परतूरमध्ये आचारसंहितेचा फज्जा! पाणी योजनेच्या उद्घाटनावरून वाद; वंचित बहुजन आघाडीची गुन्हा दाखल करण्याची मागणी
https://eprabuddhbharat.com/partur-water-grid-inauguration-sparks-model-code-violation-row-vba-demands-action/
Tue, 02 Jun 2026 14:03:09 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17982जालना : परतूर तालुक्यातील नागापूर येथे आदर्श आचारसंहिता लागू असताना आयोजित करण्यात आलेल्या ‘१७३ गाव वॉटर ग्रीड जलशुद्धीकरण केंद्र’ उद्घाटन सोहळ्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जालना (पूर्व) जिल्हाध्यक्ष रामप्रसाद थोरात यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, आचारसंहिता लागू असतानाही या शासकीय […]
]]>गाढे गव्हाण येथील कथित गावगुंडांवर कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडीचे जालना एसपी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-holds-dharna-at-jalna-sp-office-demands-action-against-accused/
Sat, 30 May 2026 08:06:25 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17883जालना : जाफ्राबाद तालुक्यातील गाढे गव्हाण येथे कथित गावगुंडांविरोधात कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवार, दि. 29 मे 2026 रोजी जालना येथील पोलीस अधीक्षक (एसपी) कार्यालयासमोर धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. आंदोलनादरम्यान देण्यात आलेल्या निवेदनात गाढे गव्हाण येथील […]
]]>वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश; सेवली सर्कलसाठी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता नियुक्त
https://eprabuddhbharat.com/engineer-appointed-for-sevli-housing-schemes-after-vba-follow-up/
Sun, 19 Apr 2026 18:05:31 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17269जालना : सेवली सर्कल अंतर्गत येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेतील घरकुलांचे रखडलेले हप्ते आणि अपूर्ण कामांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रशासनाने या सर्कलसाठी स्वतंत्र ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याची नियुक्ती केली आहे. सेवली सर्कलमधील शेकडो लाभार्थ्यांची घरकुलांची कामे अंतिम टप्प्यात असताना, काही लाभार्थ्यांना पुढील हप्ते मिळणे बाकी होते. […]
]]>जालन्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य कार्यक्रम संपन्न!
https://eprabuddhbharat.com/ambedkar-jayanti-2026-celebrated-with-enthusiasm-in-jalna-vba-leaders-pay-tribute/
Thu, 16 Apr 2026 07:19:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17153जालना : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जालना शहरातील जय नगर येथे वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी जालना डी वाय एस पी अनंतकुमार कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती तर प्रमुख […]
]]>Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकने मजुरांना चिरडलं; ६ महिलांचा दुर्दैवी मृत्यू
https://eprabuddhbharat.com/samruddhi-expressway-accident-jalna-truck-crushes-women-workers-6-dead/
Thu, 02 Apr 2026 06:46:15 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16781जालना: जालना जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर एक अत्यंत भीषण अपघात घडला असून यात सहा महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. कडवंची परिसरात बुधवारी (दि. १) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दुर्दैवी आणि भीषण अपघाताची घटना घडली आहे. महामार्गावर काम सुरू असताना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने महिला कामगारांना जोरदार धडक दिली. (Samruddhi Mahamarg Accident) या अपघाताची तीव्रता इतकी […]
]]>अंबडमध्ये भटके-विमुक्तांचा जनआक्रोश मोर्चा; जनगणनेत स्वतंत्र कॉलमची मागणी
https://eprabuddhbharat.com/ambad-dnt-nt-snt-protest-march-demand-separate-census-column-jalna/
Sat, 28 Mar 2026 08:54:14 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16641जालना : भटके-विमुक्त (DNT/NT/SNT) समाजाच्या विविध मागण्यांसाठी अंबड येथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. डीएनटी-एनटी-एसएनटी फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित या मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष डॉ. धर्मराज बाबर, डॉ. अभय जाधव, गुलाब तुराब, सय्यद शाहरुख, सय्यद राजू सुर्वे यांनी केले. घोडे-उंट रॅलीच्या स्वरूपात निघालेल्या या मोर्चात हजारोंच्या संख्येने भटके-विमुक्त बांधव सहभागी झाले होते. मत्स्योदरी देवी मंदिर प्रवेशद्वारापासून […]