मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शिष्यवृत्ती योजना सुरू करा- वंचित बहुजन आघाडीची मागणी
मुंबई : महाराष्ट्रातील मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी बार्टी, सारथी, आर्टी आणि महाज्योतीच्या धर्तीवर राज्यस्तरीय शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याची मागणी ...