वंचित बहुजन आघाडीचे लातूर आणि उस्मानाबादमध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे मार्गदर्शन
लातूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांसाठी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन ...