]]>
तरुणांचा राग रस्त्यावर का?
https://eprabuddhbharat.com/gen-z-youth-protests-over-electoral-system-and-political-issues-highlight-growing-political-awareness-among-students/
Sat, 03 Oct 2026 10:31:09 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20480– संजीव चांदोरकर काल माझा एक उच्च/ किंवा उच्च मध्यम वर्गातील म्हणा…..एक मित्र गंभीरपणे म्हणाला परीक्षा पद्धतीतील गोंधळ, फिया, अगदी बेरोजगारी या प्रश्नांवर विद्यार्थी, तरुणांनी आंदोलने करणे एकवेळ समजू शकते पण ही जेन झी अगदी गाभ्यातील राजकीय प्रश्नांवर …. निवडणूक प्रणाली…. आर्थिक भ्रष्टाचार…. या इश्यूंवर एवढी मोठी आंदोलने करत आहेत हे काही बरोबर नाही. अनेक […]
]]>सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा दणका ! वर्धेत हिंदी विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे अखेर मागे
https://eprabuddhbharat.com/wardha-samyak-vidyarthi-andolan-education-rights-march-fir-withdrawn-admission-ban-revoked-sujat-ambedkar/
Mon, 28 Sep 2026 11:39:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20397वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने सोमवारी (२८ सप्टेंबर) ‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते तथा राज्य कार्यकारिणी सदस्य सुजात आंबेडकर यांनी केले. मोर्चानंतर विद्यापीठ प्रशासनासोबत झालेल्या चर्चेत विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या मान्य करण्यात आल्या असून, विद्यार्थ्यांवरील दाखल करण्यात आलेले […]
]]>वर्धेत विद्यार्थ्यांचा एल्गार! हिंदी विद्यापीठावर सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात ‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’
https://eprabuddhbharat.com/wardha-education-rights-march-led-by-sujat-ambedkar-reaches-mgihv-over-student-demands/
Mon, 28 Sep 2026 07:09:04 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20379वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’ला सुरुवात झाली आहे. या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते तथा राज्य कार्यकारिणी सदस्य सुजात आंबेडकर करत आहेत. मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. मोर्चात सहभागी झालेल्या […]
]]>‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’: सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात उद्या वर्धेत महात्मा गांधी हिंदी विद्यापीठावर धडक
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-to-lead-shikshan-adhikar-bachav-morcha-in-wardha-against-hindi-university-administration/
Sun, 27 Sep 2026 14:09:26 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20373वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने उद्या, सोमवारी २८ सप्टेंबर २०२६ रोजी ‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’ काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते तथा राज्य कार्यकारिणी सदस्य सुजात आंबेडकर करणार आहेत. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना चांगली मेस सुविधा, स्वच्छ पिण्याचे पाणी, बंद […]
]]>शैक्षणिक संस्था की संस्थात्मक कत्तलखाने ?
https://eprabuddhbharat.com/iit-bombay-institutional-caste-discrimination-and-sahil-wakode-death-raises-serious-questions-on-higher-education-system/
Mon, 21 Sep 2026 11:56:28 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20305– आकाश मनिषा संतराम मुंबईतील नामांकित पवई आयआयटीच्या भिंतींआड साहिल वाकोडे या २२ वर्षीय तरुण विद्यार्थ्याने आपले आयुष्य संपवले. ही घटना व्यक्तिगत शोकांतिका म्हणून सोडून देता येईल का? रोहित वेमुला, डॉ. पायल तडवी आणि आता साहिल वाकोडे; ही नामावली दिवसेंदिवस वाढतेच आहे. ही खरोखरच वैयक्तिक हतबलतेतून झालेली आत्महत्या आहे, की आपल्या तथाकथित उच्च शिक्षण संस्थांच्या […]
]]>वर्धा हिंदी विद्यापीठात दलित, आदिवासी,ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय; ‘एफआयआर आणि कारवाई ब्राह्मणवादी प्रवृत्तीची’ – सुजात आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-raises-voice-against-alleged-injustice-to-dalit-adivasi-obc-students-at-wardha-hindi-university/
Tue, 15 Sep 2026 08:23:56 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20184मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांशी तातडीने संपर्क साधण्याची मागणी! मुंबई : वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील दलित, आदिवासी आणि ओबीसी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून राजकीय वातावरण तापले आहे. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाकडे प्रशासनाने सकारात्मकतेने पाहण्याऐवजी विद्यार्थ्यांवर एफआयआर दाखल करून त्यांना वसतिगृहातून बाहेर काढल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीच्या युवा नेते सुजात आंबेडकर यांनी […]
]]>विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा
https://eprabuddhbharat.com/vba-warns-police-against-suppression-of-mpsc-students-protest-in-pune/
Mon, 07 Sep 2026 12:46:55 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20115पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभाराविरोधात हजारो विद्यार्थ्यांनी पुणे शहरात काढलेल्या आक्रोश मोर्चाला वंचित बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा दिला. ओंकारेश्वर मंदिरापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुणे स्टेशन परिसरातील पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रदादा पातोडे यांच्या सूचनेनुसार पुणे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांनी मोर्चाला उपस्थित राहून पक्षाची भूमिका स्पष्ट केली. […]
]]>सरकारची उच्चस्तरीय समिती म्हणजे परीक्षा घोटाळ्यांची अभय योजना – राजेंद्र पातोडे
https://eprabuddhbharat.com/maharashtra-government-high-level-committee-exam-scam-students-vba-paper-leak-2024-law-implementation-demand/
Mon, 07 Sep 2026 06:33:52 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20101राज्य सरकारने भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून निकालापर्यंतची प्रक्रिया, परीक्षा केंद्रांची सुरक्षा, तंत्रज्ञानाचा वापर, पेपरफुटी, तोतया उमेदवार, इलेक्ट्रॉनिक साधनांचा गैरवापर आणि तक्रार निवारण अशा अनेक बाबींचा अभ्यास समिती करणार आहे. उच्चस्तरीय समिती परीक्षा घोटाळ्यांची अभय योजना असून विद्यार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था आणि इतर घटकांचा रोष […]
]]>MPSC पेपरफुटी: वंचित बहुजन आघाडी MPSC विद्यार्थ्यांच्या पाठीशी, आंदोलनाला जाहीर पाठिंबा
https://eprabuddhbharat.com/mpsc-paper-leak-vanchit-bahujan-aghadi-extends-support-to-mpsc-students-protest-in-pune/
Mon, 07 Sep 2026 05:56:19 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20097पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) भोंगळ कारभारावर आणि वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांवरून सध्या राज्यभरातील परीक्षार्थींमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो तरुण-तरुणींचे भविष्य या भ्रष्ट व्यवस्थेमुळे अंधारात सापडले असून विद्यार्थ्यांचा प्रशासनावरील विश्वास पार उडाला आहे. या पार्श्वभूमीवर MPSC परीक्षार्थींच्या या हक्काच्या लढ्यात वंचित बहुजन आघाडीने (VBA) खंबीरपणे पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. […]