]]>
म्युच्युअल फंड, बँक मुदत ठेवी इत्यादी; विशेषतः सिनियर सिटीझन साठी !
https://eprabuddhbharat.com/mutual-funds-financial-literacy-investment-risks-sebi-sip-returns-ipo-stock-market-awareness/
Thu, 27 Aug 2026 12:51:30 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19875– संजीव चांदोरकर आपल्या देशातील म्युचुअल फंड उद्योगाची गेली काही वर्षे कोटीच्या कोटी उड्डाणे सुरू होती ही आता काही बातमी राहिलेली नाही. त्यात निम्न मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीयांमध्ये लोकप्रिय असलेल्या एस आय पी योजनातेनंतर्गत म्युच्युअल फंडात गुंतवणूकदारांची संख्या साडे दहा कोटी पर्यंत पोचली आहे. तर म्युच्युअल फंडाकडे गोळा होणारा ॲसेट अंडर मॅनेजमेंटचा आकडा वाढून ७४ लाख […]
]]>देशातील घोटाळे अनुसूचित जातींच्या आर्थिक तरतुदीपेक्षा अधिक!
https://eprabuddhbharat.com/privatisation-and-affirmative-action-the-need-for-mandatory-representation-in-the-private-sector/
Mon, 24 Aug 2026 09:15:53 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19743– अनंतराव सरवदे भारतात आरक्षणाचा विषय निघाला की, अनुसूचित जाती जमातींवर सरकार किती खर्च करते, आरक्षणामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर किती भार पडतो, अशा प्रकारचे प्रश्न वारंवार उपस्थित केले जातात. समाजमाध्यमांवरील तथाकथित ‘व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी’ तर आरक्षणामुळे देशाचे नुकसान होत असल्याचा प्रचार करताना दिसते. मात्र या चर्चेत देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. या […]
]]>जेन झी “जीडीपी-इझम” (GDPism) च्या थोथरीत देऊन विचारत आहे तू एवढी इतकी वर्षे चमकोगिरी करत आहेस, पण आम्हाला काय मिळाले?
https://eprabuddhbharat.com/gdp-growth-but-where-are-we-gen-z-questions-india-economic-development/
Thu, 06 Aug 2026 08:58:39 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19228– संजीव चांदोरकर गेली अनेक वर्षे भारताची अर्थव्यवस्था किती ग्रेट काम करत आहे याचे नगारे पंतप्रधानांपासून सर्व प्रवक्ते वाजवत असतात. देशाची जीडीपी जगात सर्वात वेगाने वाढत आहे यासाठी नाणेनिधी पासून अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांची सर्टिफिकेट मिरवली जात असतात. जगातील सर्व देशांमध्ये आपल्या जीडीपीचा नंबर पाचवा आहे तो लवकरच चौथ्या स्थानावर जाणार आहे इत्यादी. जगात दरडोई जीडीपी […]
]]>आपण धरलं तर चावणारा आणि आपण सोडलं तर ज्याला फरक पडत नाही असा चीन !
https://eprabuddhbharat.com/india-china-economic-relations-opportunities-risks-and-growing-dependence/
Mon, 06 Jul 2026 08:13:57 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18669– संजीव चांदोरकर मागच्या आठवड्यात भारताने वीज निर्मिती / पारेषण क्षेत्रात चार चिनी कंपन्यांच्या गुंतवणुकी साठी नियमात काही बदल केले. चिनी कंपन्या कमी भांडवली खर्चात हे काम करू शकतात म्ह्णून असेल किंवा काही राजनैतिक हेतू असेल. या क्षेत्रात काम करणाऱ्या भारतात देखील कंपन्या आहेत. या बातमीमुळे नर्व्हस झालेल्या या काही भारतीय कंपन्यांचे शेयर्स ५ ते […]
]]>मायक्रो फायनान्सचे घटते आकडे: गरिबांच्या आर्थिक विस्थापनाची नांदी?
https://eprabuddhbharat.com/the-shrinking-microfinance-sector-economic-displacement-of-the-poor/
Thu, 25 Jun 2026 09:50:50 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18481– संजीव चांदोरकर मायक्रो फायनान्स सामना चित्रपटात मास्तर (श्रीराम लागू) हिंदुराव पाटलांना (निळू फुले) प्रश्न विचारतात : पाटील, तुम्ही एवढ्या मोठ्या जमिनीवर विकास केलात म्हणता ; मग या जमिनीवरचे छोटे शेतकरी कोठे गेले ? काय उडून गेले मायक्रो फायनान्स क्षेत्रातील बँका / कंपन्यांनी थकीत कर्जे कमी केली ; त्यांना विचारले पाहिजे ; मग तुमचे छोटी […]
]]>अमेरिकेचा २०० अब्ज डॉलर्सचा एआय जुगार; जागतिक भांडवल बाजारासाठी धोक्याची घंटा?
https://eprabuddhbharat.com/us-ai-ipo-boom-risk-to-global-financial-markets/
Thu, 11 Jun 2026 07:43:32 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18158– संजीव चांदोरकर पुढच्या काही आठवड्यात अमेरिकेतील वॉल स्ट्रीट नामक शेती, “आयपीओ” नामक महाकाय पंपातून, कोट्यवधी लिटर्स भांडवल नामक पाणी खेचणार आहे ! नजीकच्या काळात त्याचे परिणाम भारतासकट इतर जगातील भांडवल बाजारांवर म्हणून अर्थव्यवस्थांवर होऊ शकतात उदा. जगातून मोठ्या प्रमाणावर भांडवल अमेरिकन भांडवल बाजारात खेचले जाऊ शकते. त्यामुळे इतर देशात भांडवलाचा तुटवडा पडू शकतो. उदा. […]
]]>LPG Prices Hike : व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ; हॉटेल व्यवसायावर वाढणार आर्थिक ताण
https://eprabuddhbharat.com/commercial-lpg-prices-hiked-again-hospitality-sector-faces-fresh-cost-burden/
Mon, 01 Jun 2026 11:44:53 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17937नवी दिल्ली : महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक ग्राहकांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ जाहीर केली असून, नवीन दर 1 जूनपासून लागू करण्यात आले आहेत. या वाढीमुळे हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे तसेच इतर व्यावसायिकांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवीन दरांनुसार, दिल्लीत 19 […]
]]>“रुपया घसरतो तेव्हा सामान्य माणूस महागाईत भरडला जातो; पण स्विस बँकांमधील भारतीय श्रीमंतांचा पैसा आणि काळा पैसा मात्र वाढत जातो” – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-on-falling-rupee-swiss-bank-black-money-indian-rich-wealth-gap/
Wed, 27 May 2026 09:13:53 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17767मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) अत्यंत गंभीर आर्थिक मुद्द्यावर चिंता व्यक्त करत केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर आणि देशातील वाढत्या आर्थिक विषमतेवर तीव्र प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, “रुपया घसरतो तेव्हा सामान्य माणूस महागाईत भरडला जातो; पण स्विस बँकांमधील भारतीय श्रीमंतांचा पैसा आणि काळा पैसा मात्र […]
]]>नगरसेवक शेख बिलाल यांचे निवेदन: बजेट बैठकीपूर्वी ऑडिटचा पेच, पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
https://eprabuddhbharat.com/nanded-municipal-corporation-budget-2026-audit-pending-financial-transparency-issue/
Thu, 30 Apr 2026 06:06:55 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17474Budget 2026 : नांदेड महानगरपालिकेच्या होणाऱ्या अर्थसंकल्प बैठकीपूर्वी मनपाच्या आर्थिक पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सन 2022 ते 2025 या कालावधीत महानगरपालिकेचे लेखापरीक्षण (ऑडिट) झालेले नसल्याची माहिती समोर आली आहे. मागील तीन वर्षांपासून लेखापरीक्षण प्रलंबित असताना नव्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्याचा प्रस्ताव सभागृहासमोर ठेवण्यात येत असल्याने नागरिकांच्या कररूपाने जमा झालेल्या निधीच्या वापराबाबत शंका उपस्थित होत […]