]]>
मोदी सरकारची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदमध्ये जनतेने उत्स्फूर्तपणे सामील व्हावेः डाव्या पक्षांचे आवाहन !
https://eprabuddhbharat.com/left-parties-back-maharashtra-bandh-over-jantar-mantar-protest-crackdown/
Wed, 22 Jul 2026 13:35:58 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18993मुंबई : दिल्ली येथील जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर दिल्ली पोलिसांनी केलेल्या बेछूट लाठी हल्ल्या विरोधात दि. २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून या बंद मध्ये जनतेने व सर्व लोकशाहीवादी पक्ष संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन सर्व डाव्या पक्षांनी केले आहे. दि. २३ जुलै रोजी वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक […]
]]>सोशल मीडियाच्या पलीकडचा संघर्ष: देशातील तरुण रस्त्यावर उतरतो तेव्हा…
https://eprabuddhbharat.com/social-media-beyond-student-struggle-india-youth-on-streets/
Tue, 21 Jul 2026 14:15:04 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18955– संजीव चांदोरकर देशातील सर्व विद्यार्थी तरुणांचे अभिनंदन आणि आभार ! ….. देशातील शिक्षण क्षेत्राचा ज्वलंत विषय, गेली अनेक वर्ष चिखलात रुतून बसलेला होता, त्याचा गाडा किमान अंशतः का होईना, बाहेर काढल्याबद्दल, …….देशातील खऱ्याखोट्या अस्मिताकेंद्री प्रश्नांपेक्षा, राजकीय अर्थव्यवस्थेच्या गाभ्यातील खऱ्या खऱ्या प्रश्नांना पुन्हा अजेंड्यावर आणल्याबद्दल….. गेल्या दोन अडीच महिन्यातील घटनांची, (आणि त्या निमित्ताने झालेल्या चर्चांची) […]
]]>सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत वाढली चिंता; वंचित बहुजन आघाडीकडून उपोषण मागे घेण्याचे आवाहन!
https://eprabuddhbharat.com/sonam-wangchuk-health-concern-vba-appeals-end-hunger-strike/
Tue, 14 Jul 2026 10:25:46 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18806नवी दिल्ली : शिक्षणतज्ञ आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे सुरू असलेल्या आमरण उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत असल्याची गंभीर चिंता व्यक्त होत आहे. वंचित बहुजन आघाडीने अधिकृत एक्सवर पोस्ट करत वांगचुक यांनी आपले आमरण उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन केले आहे. वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे की, NEET विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि सरकारच्या अपयशाबाबत जबाबदारी […]
]]>परीक्षा व्यवस्थे विरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून तीव्र निषेध ; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
https://eprabuddhbharat.com/neet-scam-student-protest-at-savitribai-phule-pune-university-against-exam-system-demand-resignation-of-education-minister-dharmendra-pradhan/
Fri, 19 Jun 2026 13:56:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18342पुणे : NEET पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, या प्रकरणासाठी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. तसेच राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) रद्द करून तिच्याकडील सर्व परीक्षांची जबाबदारी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (UPSC) सोपविण्याची मागणी करण्यात आली. या मागण्यांसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात “विद्यार्थी […]
]]>सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा मंत्रालयावर ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा; पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बळाचा वापर
https://eprabuddhbharat.com/samyak-vidyarthi-andolans-student-outrage-march-to-mantralaya-police-use-force-on-protesting-students/
Fri, 12 Jun 2026 13:36:10 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18188मुंबई : सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आज मुंबईत मंत्रालयावर धडक देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा’ दरम्यान मोठा तणाव निर्माण झाला. विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक मागण्या, नीट परीक्षा व्यवस्थेतील गैरव्यवहार आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनात करण्यात आली होती. मोर्चामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून […]
]]>नीट पेपरफुटीचा निषेध; सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे कल्याणमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
https://eprabuddhbharat.com/neet-paper-leak-protest-in-kalyan-demand-for-dharmendra-pradhans-resignation/
Mon, 08 Jun 2026 06:29:11 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18078कल्याण : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या वतीने कल्याण शहरात निषेधाचे पोस्टर लावण्यात आले. या पोस्टर आंदोलनाद्वारे नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी झालेल्या खेळाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांना न्याय […]
]]>NEET-UG पेपरफुटी प्रकरण: कोल्हापुरात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
https://eprabuddhbharat.com/neet-ug-2026-paper-leak-samyak-vidyarthi-andolan-protest-kolhapur-demand-dharmendra-pradhan-resignation/
Fri, 29 May 2026 10:15:00 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17850Samyak Vidyarthi Andolan : NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आज राज्यभर सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकार, National Testing Agency (NTA) आणि शिक्षण व्यवस्थेविरोधात तीव्र घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईची […]