]]>
निवडणूक निकाल २०२६: भारतीय लोकशाहीपुढील नवी आव्हाने आणि बदलती समीकरणे
https://eprabuddhbharat.com/five-state-election-results-key-observations-india-2026/
Tue, 05 May 2026 07:59:02 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17500कालच्या पाच राज्यांमधील निवडणुकांचे निकाल; काही प्राथमिक निरीक्षणे. यात भर घालता येईल. बदल देखील करता येतील. १. पश्चिम बंगाल मधील तृणमूल काँग्रेस आणि तमिळनाडूमधील द्रमुक हे दोन्ही पक्ष भाजपच्या केंद्र सरकारच्या महाकाय ताकदीचा वापर करत देशाच्या “सपाटीकरणा”च्या धोरणांना कसून विरोध करत आले होते. देशाचे वैविध्यपूर्ण राज्यांच्या संघराज्याचे स्पिरिट जिवंत ठेवण्यासाठी ते गरजेचे होते. भविष्यात देखील […]
]]>भांडवलदारांचा थेट सत्तेकडे प्रवास: एक जागतिक धोक्याची घंटा
https://eprabuddhbharat.com/how-did-trump-rise-in-a-democracy-a-systemic-warning-for-india/
Wed, 22 Apr 2026 09:28:42 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17319– संजीव चांदोरकर ट्रम्प यांना शिव्या न देता, मुळात लोकशाही असताना ट्रम्प त्याजागी पोचलेच कसे ? हे भारतासारख्या इतर देशात देखील घडू शकते किंवा नाही ? यावर अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे ! खलील लोकसत्ता २१ एप्रिल, २०२६, पहिले पान वरील मथळा/ बातमी वाचा: “ट्रम्प यांच्या घोषणांमागे सट्टेबाजीचा संशय; शेअर बाजारात कोट्यावधींची उलाढाल ; […]
]]>संवैधानिक सुधारणेचा बुरखा आणि सत्तेचा ‘अमरपट्टा’!
https://eprabuddhbharat.com/women-reservation-bill-delimitation-hidden-agenda-indian-democracy/
Mon, 20 Apr 2026 09:00:33 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17277– धनाजी कांबळे भारतीय लोकशाहीत ‘इव्हेंट मॅनेजमेंट’चा उच्छाद नवा नाही, पण महिला आरक्षणाच्या नावाखाली संविधानाशी खेळण्याचा जो प्रयत्न नुकताच झाला, त्याने सत्ताधारी पक्षाची ‘हिटलरी’ कूटनीती पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली आहे. असे असताना 2014 मध्ये ज्यांना स्वातंत्र्य मिळाले, त्यांनी हुजरेगिरी आणि मुजरेगिरी कायम ठेवून आम्ही तुमच्या शब्दाबाहेर नाही हे दाखवून देण्यासाठी ज्या मुद्द्याची चर्चा होण्याची आवश्यकता […]
]]>महाराष्ट्रात २ कोटी ९० लाख मतदारांची नावे कापली जाणार? प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर निशाणा
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-alleges-2-9-crore-voters-deletion-maharashtra-election-commission-sir-survey-controversy/
Sat, 04 Apr 2026 09:57:03 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16857Election Commission : निवडणूक आयोगाच्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेवरून राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कामकाजावर संशय व्यक्त करत, केंद्र सरकार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियाद्वारे निवडणूक आयोगावर ‘फ्रॉड’ (फसवणूक) केल्याचा आरोप केला […]
]]>आंध्र-महाराष्ट्र निवडणूक विसंगती; राहुल गांधी कायदेशीर लढा कधी देणार? – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-questions-maharashtra-election-2024-irregularities-parakala-prabhakar-analysis-congress-legal-battle/
Fri, 03 Apr 2026 08:09:56 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16815पुणे : पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले की, अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनी २०२४ च्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत समोर आणलेल्या विसंगती, या २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील विसंगती आणि संशयास्पद जनादेशाशी सुसंगत आहेत. “डॉ. प्रभाकर यांनी त्यांच्या विश्लेषणात ज्यामध्ये त्यांनी भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत अधिसूचनांचा संदर्भ दिला […]
]]>तृतीयपंथी (पारलिंगी) हक्क, लिंगसमानता आणि लोकशाहीची कसोटी : आंबेडकरी विचारांच्या प्रकाशात कायदे आणि वास्तव
https://eprabuddhbharat.com/transgender-rights-indian-democracy-ambedkar-perspective/
Wed, 01 Apr 2026 14:31:41 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16773– शमिभा पाटील भारतीय लोकशाहीची खरी ओळख केवळ निवडणुकांमध्ये, सत्तांतरांमध्ये किंवा विकासाच्या आकड्यांमध्ये नसते; ती समाजातील सर्वात वंचित घटकाला आपण किती सन्मानाने जगू देतो यामध्ये असते. या दृष्टीने पाहिले, तर तृतीयपंथी (पारलिंगी) समुदायाचा प्रश्न हा आपल्या लोकशाहीच्या प्रामाणिकतेची खरी परीक्षा आहे. लिंगसमानतेच्या चर्चेत दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेला हा समुदाय आजही अस्तित्व, ओळख आणि सन्मानासाठी संघर्ष करत […]
]]>यूट्यूबर मुकेश मोहन यांच्यावर ५० कोटींचा नोटीस; सरकारविरोधात बोलणाऱ्यांना गप्प करण्याचा प्रयत्न – प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात
https://eprabuddhbharat.com/mukesh-mohan-youtuber-50-crore-defamation-notice-nitin-gadkari-prakash-ambedkar-reaction-free-speech-issue/
Mon, 30 Mar 2026 07:39:51 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16674पुणे : आंबेडकरवादी यूट्यूबर मुकेश मोहन (youtuber mukesh mohan) यांच्यावर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी ५० कोटी रुपयांचा मानहानीचा नोटीस बजावल्याच्या प्रकरणावरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. आंबेडकरवादी विचार मांडणारे यूट्यूबर मुकेश मोहन यांनी ‘कारवाँ’ मॅगझिनमधील (caravan magazine) एका लेखावर […]
]]>दिल्लीला वेढा घालुया!
https://eprabuddhbharat.com/call-to-march-delhi-vba-congress-protest-nagpur-ambedkar/
Tue, 24 Mar 2026 10:49:50 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16514– धनंजय कांबळे नागपूरच्या भूमीतून उठलेला आवाज हा केवळ एका मोर्चाचा गजर नाही, तर तो हुकुमशाही सत्तेच्या किल्ल्याला लावलेला सुरुंग आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयावर निघालेला वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचा संयुक्त जनआक्रोश मोर्चा हा भारतीय राजकारणातील एक टर्निंग पॉइंट ठरू शकतो. हा मोर्चा भाजप आणि RSS विरोधातील जनतेच्या भावनांचा स्फोट आहे. वंचित बहुजन […]
]]>निवडणूक आयोगावर ‘भाजपचा शिक्का’! केरळमध्ये लोकशाहीच्या विश्वासाला तडा?
https://eprabuddhbharat.com/eci-letter-bjp-stamp-kerala-election-controversy/
Tue, 24 Mar 2026 10:41:25 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16510केरळ : देशातील निवडणूक प्रक्रियेवर विश्वास ठेवणाऱ्या जनतेसाठी धक्कादायक ठरणारी घटना केरळमध्ये समोर आली आहे. Election Commission of India च्या अधिकृत पत्रावर थेट Bharatiya Janata Party (भाजप) चा शिक्का आढळल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. विरोधकांनी याला “लोकशाहीवरील उघड हल्ला” ठरवत आयोगाच्या स्वायत्ततेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ही संपूर्ण बाब तेव्हा उघडकीस आली, जेव्हा […]