]]>
संयुक्त राष्ट्रांच्या निरीक्षणांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील दलित, आदिवासी व वंचितांच्या हक्कांसाठी ठोस कायदेशीर उपायांची मागणी
https://eprabuddhbharat.com/un-observations-prompt-demand-for-concrete-legal-measures-to-protect-rights-of-dalits-tribals-and-marginalised-communities-in-maharashtra/
Wed, 26 Aug 2026 12:00:53 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19814राज्य सरकारने सामाजिक न्यायाचा स्वतंत्र कृती आराखडा तयार करावा; विधानसभेत विशेष ठराव मांडण्याची राजेंद्र पातोडे यांची मागणी मुंबई : संयुक्त राष्ट्रांच्या वांशिक भेदभाव निर्मूलन समितीने भारतातील दलित, अनुसूचित जाती-जमाती, आदिवासी आणि इतर वंचित घटकांच्या मानवाधिकारांबाबत व्यक्त केलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने राज्यातील परिस्थितीचा स्वतंत्र आढावा घेऊन ठोस कायदेशीर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे […]
]]>मुंबईत घुमणार ‘संविधान सन्मान महासभे’चा आवाज!
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-to-hold-constitution-samman-mahasabha-at-chhatrapati-shivaji-maharaj-park-on-november-25/
Wed, 26 Aug 2026 09:16:06 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19801छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर २५ नोव्हेंबरला वंचितची संविधान सन्मान महासभा मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे 25 नोव्हेंबर रोजी संविधान सन्मान महासभेचे आयोजन करण्यात येत असते. यंदाही ही महासभा त्याच ठिकाणी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते जितरत्न पटाईत यांनी समाज माध्यमांद्वारे दिली […]
]]>पुणे स्टेशन येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उत्साहात ध्वजारोहण; संविधानिक मूल्ये आणि लोकशाही रक्षणाचा संकल्प
https://eprabuddhbharat.com/vba-pune-holds-flag-hoisting-ceremony-at-pune-station-reaffirms-commitment-to-constitutional-values-and-democracy/
Sat, 15 Aug 2026 06:54:11 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19474पुणे : भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडी, पुणे शहराच्या वतीने पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भव्य ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बार्टी (BARTI) चे विभाग प्रमुख प्रा. डॉ. बबन जोगदंड यांच्या हस्ते अत्यंत उत्साही वातावरणात ध्वजारोहण पार पडले. या सोहळ्यास ज्येष्ठ नेते वसंतदादा साळवे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित […]
]]>वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई केंद्रीय कार्यालयात प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण
https://eprabuddhbharat.com/vba-mumbai-central-office-independence-day-flag-hoisting/
Sat, 15 Aug 2026 06:41:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19469मुंबई : स्वातंत्र्य दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई येथील केंद्रीय कार्यालयात आज ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशातील सामाजिक समता, बंधुता, लोकशाही आणि संविधानिक मूल्यांच्या […]
]]>बाळासाहेब आंबेडकर का जंतर मंतर पहुँचना सिर्फ़ एक मुलाकात नहीं, संविधान की आवाज़ है!
https://eprabuddhbharat.com/balasaheb-ambedkar-supports-sonam-wangchuk-hunger-strike/
Thu, 16 Jul 2026 14:44:48 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18867– तय्यब ज़फ़र जब देश का एक प्रसिद्ध वैज्ञानिक शिक्षाविद और समाज के प्रति समर्पित व्यक्ति सोनम वांगचुक पिछले 19 दिनों से आमरण अनशन पर बैठा हो, और उसकी मांग सिर्फ़ इतनी हो कि, NEET पेपर लीक जैसे गंभीर मामले में जिम्मेदारी तय की जाए l तब किसी भी लोकतांत्रिक सरकार का कर्तव्य बनता है […]
]]>एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करणे ही गंभीर घटनात्मक चिंता; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-slams-ncert-over-proposed-manusmriti-inclusion-in-school-curriculum/
Mon, 29 Jun 2026 12:08:32 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18572मुंबई: एनसीईआरटीच्या (NCERT) पुस्तकांमध्ये मनुस्मृतीचा समावेश करणे हे गंभीर घटनात्मक चिंता निर्माण करते आणि समाजावरील याच्या परिणामांबाबत प्रश्न उपस्थित करते, अशी स्पष्ट भूमिका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे. यासंदर्भात त्यांनी सविस्तर मत व्यक्त केले आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती पूर्णपणे नाकारली होती. त्यांचे […]
]]>मुक्ती कोण पथेची ९० वर्षे आणि आजचे आव्हान!
https://eprabuddhbharat.com/babasaheb-ambedkar-mukti-kon-pathe-conversion-buddhism-social-justice-2026/
Sat, 30 May 2026 07:11:37 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17873– एस. एस. मोरे आज 30 मे 2026 — सुमारे 9 दशके, म्हणजेच 90 वर्षांपूर्वी, याच दिवशी, दिनांक 30 मे 1936 रोजी दामोदर हॉल, परळ, मुंबई येथे ‘अखिल मुंबई इलाका महार परिषद’ भरली. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक 13 ऑक्टोबर 1935 ला येवला येथे धर्मांतराची घोषणा केली. त्या वचनपूर्तीसाठी काय करायचं? त्याचे नियोजन कसे राहणार? […]
]]>पुस्तकांशी नाते सांगणारे राजगृह
https://eprabuddhbharat.com/dr-babasaheb-ambedkar-rajgruha-library-legacy/
Thu, 23 Apr 2026 08:23:46 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17328– आकाश मनिषा संतराम भारतीय समाजाच्या बौद्धिक इतिहासात एक विलक्षण वळण घडवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहताना शिक्षण, ज्ञान आणि विचारांची ताकद समाजपरिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन कशी बनू शकते, याचे अत्यंत भक्कम उदाहरण आपल्यासमोर उभे राहते. त्यांनी दिलेल्या संदेशात एक ठाम धागा दिसतो जन्मपरिस्थिती मर्यादा घालू शकते, परंतु शिक्षण त्या मर्यादा मोडून […]
]]>आंबेडकरी वारसा सांगणाऱ्या न्यायमूर्तींचे वैचारिक अध:पतन!
https://eprabuddhbharat.com/justice-b-r-gavais-visit-to-bageshwar-dham-sparks-debate-on-constitutional-values-and-scientific-temper/
Wed, 22 Apr 2026 06:52:37 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17305– राजेंद्र पातोडे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २२ प्रतिज्ञांच्या माध्यमातून या देशाला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तर्कनिष्ठेचा मार्ग दाखवला. “मी केवळ त्या धर्माला मानतो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता शिकवतो,” असे सांगणाऱ्या बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा सांगणारे जेव्हा तथाकथित ‘चमत्कारी’ दरबारात नतमस्तक होतात, तेव्हा त्यांचा वैचारिक पाया किती ढिसाळ आणि तडे गेलेला आहे याची […]