]]>
प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींना सल्ला; खर्गेवरील अन्यायप्रकरणी ‘वॉक द टॉकमध्ये’ राहुल गांधी अपयशी!
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-advises-rahul-gandhi-to-walk-the-talk-over-alleged-caste-discrimination-against-mallikarjun-kharge/
Sun, 30 Aug 2026 10:06:19 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19926मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सल्ला दिलाय. हल्द्वानी येथे आरएसएस आणि भाजपकडून करण्यात आलेले “शुद्धिकरण” हे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांच्याविरोधातील जातिवाद आणि अस्पृश्यतेचे एक निंदनीय कृत्य असून, याद्वारे भाजप-आरएसएसची मनुवादी विचार पुन्हा एकदा उघडा झालाय, याहूनही वाईट बाब […]
]]>पुरोगामी राजकारणाच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीकडे दुर्लक्ष, पण उच्चवर्णीय नेत्याने आंबेडकरी चळवळीचेचं मुद्दे मांडले की कौतुक – प्रा. अंजलीताई आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/ambedkarite-movement-ignored-under-progressive-politics-says-anjali-ambedkar-questions-praise-for-rahul-gandhis-manusmriti-stand/
Mon, 24 Aug 2026 11:47:22 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19751पुणे : पुण्यात 22 ऑगस्ट रोजी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा एक कार्यक्रम आयोजित केला होता, यामध्ये मनुस्मृतीचा दाखला देत त्यांनी पुरुषसत्ताक वर्चस्व संपवण्यावर विधान केले होते. मात्र हा मुद्दा आंबेडकरी चळवळीचा आहे, गेली अनेक दशके मनुस्मृती विरोधात आंबेडकरी चळवळ लढत आहे. यावर वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी एक फेसबुक पोस्टद्वारे काही […]
]]>हल्द्वानीतील शुद्धीकरण प्रकरण : काँग्रेसमध्ये सर्वोच्च स्तरावरही दलित नेत्याला अस्पृश्यासारखी वागणूक; प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर हल्लाबोल!
https://eprabuddhbharat.com/haldwani-shuddhikaran-row-prakash-ambedkar-slams-congress-rss-bjp-over-casteism-and-untouchability/
Thu, 20 Aug 2026 15:04:25 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19676मुंबई : आरएसएस-भाजपने हल्द्वानी मध्ये केलेले ‘शुद्धीकरण’ हे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरोधात केलेले जातीयवादी आणि अस्पृश्यतेचे एक घृणास्पद आणि निंदनीय कृत्य होते. याहूनही वाईट गोष्ट म्हणजे, आपल्याच पक्षातील सदस्यांकडून या जातीयवादी कृत्याचा स्पष्ट निषेध न झाल्यामुळे खर्गे यांना आपली व्यथा व्यक्त करावी लागली. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या […]
]]>शिवसेनेच्या पक्ष व चिन्ह वादात भाजपचाच राजकीय फायदा; धनुष्यबाण चिन्ह हे गोठवले जाईल ― ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/shiv-sena-symbol-dispute-directly-benefits-bjp-claims-prakash-ambedkar/
Thu, 20 Aug 2026 08:42:29 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19647अकोला : सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षाच्या सुरू असलेल्या सुनावणीवरून असं दिसतंय की, आधी दक्षता न घेतल्यामुळे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना दिलेले ‘धनुष्यबाण’ या चिन्हांवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला. आताची अवस्था पाहिली तर या लढाईत फायदा कोणाला? तर भाजपला याचा फायदा होईल. तो म्हणजे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह कोर्टाकडून गोठवले जाईल. त्यामुळे दोन्ही शिवसेनेला एकमेकांच्या विरोधात […]
]]>मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणानंतर ‘शुद्धी हवन’; VBA चे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले, “जातीवाद आणि अस्पृश्यता आजही जिवंत”
https://eprabuddhbharat.com/kharge-speech-followed-by-purification-havan-sparks-casteism-row-vba-spokesperson-siddharth-mokle-slams-untouchability/
Fri, 14 Aug 2026 08:10:33 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19456मुंबई: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दौऱ्यानंतर झालेल्या ‘शुद्धीकरणा’च्या घटनेवर वंचित बहुजन आघाडीचे (VBA) मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. “जातीवाद आणि अस्पृश्यता संपली आहे असे कोण म्हणते? जातीवाद, अस्पृश्यता आणि मनूवादी मानसिकतेचे अशा प्रकारे निर्भयपणे केलेले प्रदर्शन हेच दाखवते की आजसुद्धा आरक्षण का गरजेचे आहे,” असे सिद्धार्थ मोकळे म्हणाले. […]
]]>नंदुरबारमध्ये वंचित बहुजन आघाडीचा जनसंवाद मेळावा; सुजात आंबेडकरांचा प्रस्थापित पक्षांवर हल्लाबोल
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-attacks-established-parties-at-vba-jansamvad-rally-in-nandurbar/
Sun, 14 Jun 2026 07:45:39 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18218नंदुरबार : वंचित बहुजन आघाडी, नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला जनसंवाद मेळावा मोठ्या उत्साहात आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. या मेळाव्याला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना सुजात आंबेडकर यांनी नंदुरबार जिल्ह्यातील रखडलेला विकास, स्थानिक राजकारणातील घराणेशाही, आदिवासी व […]
]]>दीक्षाभूमीवर हिंदुत्ववादी भगवाध्वज; युवक काँग्रेसकडून छेडछाड, भाजपसारख काँग्रेसही बौद्धांचा द्वेष करते ?
https://eprabuddhbharat.com/dikshabhumi-bhagwa-flag-controversy-youth-congress-vanchit-bahujan-aghadi-protest/
Thu, 28 May 2026 07:45:30 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17807मुंबई : ऐतिहासिक ‘दीक्षाभूमी’च्या चित्राशी छेडछाड युवक काँग्रेसकडून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिंदुत्ववादी भगवा ध्वज दीक्षाभूमीवर लावल्याचे चित्र युवक काँग्रेसने तयार केले. यावर वंचित बहुजन आघाडीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. भाजप सारखी काँग्रेसही बौद्धांचा द्वेष करत असल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीने म्हटले की, आज नागपुरात युवक काँग्रेसचा नेता […]
]]>बारामतीत काँग्रेसची माघार ; उमेदवारी अर्ज घेतला मागे
https://eprabuddhbharat.com/congress-withdraws-from-baramati-bypoll/
Thu, 09 Apr 2026 10:54:12 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17006बारामती : राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी काँग्रेसने सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत असून, पक्षाने सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक विशेष चर्चेत होती. निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार […]
]]>आंध्र-महाराष्ट्र निवडणूक विसंगती; राहुल गांधी कायदेशीर लढा कधी देणार? – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-questions-maharashtra-election-2024-irregularities-parakala-prabhakar-analysis-congress-legal-battle/
Fri, 03 Apr 2026 08:09:56 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16815पुणे : पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले की, अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनी २०२४ च्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत समोर आणलेल्या विसंगती, या २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील विसंगती आणि संशयास्पद जनादेशाशी सुसंगत आहेत. “डॉ. प्रभाकर यांनी त्यांच्या विश्लेषणात ज्यामध्ये त्यांनी भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत अधिसूचनांचा संदर्भ दिला […]