सम्यक विद्यार्थी आंदोलनाला यश! औरंगाबादेत मुलींच्या शैक्षणिक शुल्कमाफीबद्दल महत्त्वाचे परिपत्रक जारी
औरंगाबाद : मुलींना शैक्षणिक शुल्कमाफी लागू असूनही काही महाविद्यालयांकडून अन्यायकारक पद्धतीने शुल्क वसुली केली जात असल्याच्या तक्रारीनंतर सम्यक विद्यार्थी आंदोलनाला ...