सीवूड्सच्या खड्डेमय रस्त्यांसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; मनपाला १५ दिवसांचा ‘अल्टिमेटम’
नवी मुंबई : सीवूड्स परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत नवी मुंबई महानगरपालिकेच्या (NMMC) दुर्लक्षाविरोधात वंचित बहुजन आघाडीने (VBA) आज पालिका आयुक्त कैलास ...