]]>
दीक्षाभूमीवर हिंदुत्ववादी भगवाध्वज; युवक काँग्रेसकडून छेडछाड, भाजपसारख काँग्रेसही बौद्धांचा द्वेष करते ?
https://eprabuddhbharat.com/dikshabhumi-bhagwa-flag-controversy-youth-congress-vanchit-bahujan-aghadi-protest/
Thu, 28 May 2026 07:45:30 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17807मुंबई : ऐतिहासिक ‘दीक्षाभूमी’च्या चित्राशी छेडछाड युवक काँग्रेसकडून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिंदुत्ववादी भगवा ध्वज दीक्षाभूमीवर लावल्याचे चित्र युवक काँग्रेसने तयार केले. यावर वंचित बहुजन आघाडीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. भाजप सारखी काँग्रेसही बौद्धांचा द्वेष करत असल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीने म्हटले की, आज नागपुरात युवक काँग्रेसचा नेता […]
]]>मांडेगाव येथे बुद्ध पौर्णिमा व संस्कार वर्गाचे उत्साहात आयोजन; मीराताई आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा
https://eprabuddhbharat.com/solapur-mandegaon-buddha-purnima-sanskar-varg-miratai-ambedkar-birth-anniversary-celebration/
Thu, 07 May 2026 10:36:32 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17517Solapur: भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल सोलापूर जिल्ह्यातील पहिली ग्रामशाखा मांडेगाव (ता. बार्शी) येथे विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम उत्साहात पार पडले. येथील जयभीम बुद्ध विहार येथे १ मे (बुद्ध पौर्णिमा) पासून ५ मे पर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ५ दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या […]
]]>बौद्धेतर दलित आणि आंबेडकर चळवळ : दिशा आणि आव्हाने
https://eprabuddhbharat.com/dalit-internal-conflict-buddhist-vs-non-buddhist-maharashtra/
Tue, 14 Apr 2026 12:35:36 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17132– कुलदीप कोटंबे हिंदू विरुद्ध मुस्लिम, दलित विरुद्ध सवर्ण असे समाजामध्ये जे पूर्वीपासून असलेले संघर्ष आढळून यायचे, त्यापेक्षा नवनवीन संघर्ष गेल्या दहा वर्षांत देशामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहेत. भीमा कोरेगावमध्ये मराठा विरुद्ध दलित हा संघर्ष, गेल्या निवडणुकांमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष असे संघर्ष दिसले; पण सध्या महाराष्ट्रामध्ये जो एक वेगळा संघर्ष दिसत आहे […]
]]>पारदर्शक हिशोबामुळे धम्मकार्याला गती मिळेल : ॲड. एस. के. भंडारे
https://eprabuddhbharat.com/financial-transparency-to-accelerate-dhamma-work-adv-s-k-bhandare/
Tue, 17 Mar 2026 13:24:17 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16354मुंबई : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या बौद्धांच्या शिखर संघटनेच्या कामकाजात पारदर्शकता अत्यावश्यक असून, संस्थेचा हिशोब स्पष्ट व पारदर्शक ठेवल्यास जनतेचा विश्वास अधिक दृढ होऊन धम्मकार्याला गती मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय ऑडिट कमिटीचे प्रमुख व ट्रस्टी ॲड. एस. के. भंडारे यांनी केले. दि. १५ मार्च […]
]]>जय भीम नगर, पवई येथे बुद्ध विहारावर तोडक कारवाई; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर कार्यकर्ते ताब्यात
https://eprabuddhbharat.com/bmc-demolition-at-buddha-vihar-in-jai-bhim-nagar-powai-sparks-protest-vba-workers-detained/
Mon, 16 Mar 2026 17:28:48 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16312मुंबई : पवई येथील जय भीम नगर परिसरातील बुद्ध विहारावर मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) प्रशासनाकडून तोडक कारवाई करण्यात येत असताना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शविला. या कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी मुंबईच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घटनास्थळी आंदोलन छेडले. बुद्ध विहारावर सुरू असलेल्या या कारवाईविरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत प्रशासनाला जाब विचारला. परिस्थिती तणावपूर्ण बनत असल्याचे […]
]]>परभणी: १० दिवसांचे श्रामनेर आणि बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर यशस्वी; भन्ते पी. धम्मानंदजी यांची उपस्थिती
https://eprabuddhbharat.com/10-day-sramaner-bhante-p-dhammanandji-guides-participants/
Fri, 13 Mar 2026 06:15:02 +0000https://eprabuddhbharat.com/?p=1621710 दिवसीय श्रामनेर व बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचा समारोप परभणी : भारतीय बौद्ध महासभा, परभणी जिल्हा दक्षिण तसेच पूर्णा तालुका व शहर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्णा शहरात दिनांक १ मार्च ते १० मार्च दरम्यान दहा दिवसीय श्रामनेर व बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक १० मार्च रोजी या शिबिराचा समारोप कार्यक्रम उत्साहात पार […]
]]>पंचशील आणि २२ प्रतिज्ञांचे आचरण हाच खरा धम्मप्रचार; माजलगाव येथे जिल्हास्तरीय धम्मप्रचारक गौरव सोहळा उत्साहात पार
https://eprabuddhbharat.com/majalgaon-hosts-district-level-felicitation-for-dhamma-pracharaks-in-beed/
Thu, 05 Mar 2026 08:32:04 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15943माजलगाव ( बीड) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला सद्धम्माचा विचार घराघरात पोहोचवणाऱ्या धम्मयोद्ध्यांचा सन्मान करण्यासाठी माजलगाव येथे आयोजित करण्यात आलेला जिल्हास्तरीय गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. “बुद्धांचा मार्ग हा मानवी कल्याणाचा मार्ग आहे, त्यामुळे केवळ नावापुरते बौद्ध न राहता जातीचे बंधन तोडून पंचशील आणि २२ प्रतिज्ञांचे आचरण करणे हीच काळाची गरज आहे,” असा […]
]]>बाळापुरात बौद्ध वधू-वर परिचय मेळावा प्रचंड उत्साहात संपन्न!
https://eprabuddhbharat.com/balapur-hosts-grand-buddhist-bride-groom-meet-with-record-participation/
Wed, 04 Mar 2026 10:22:59 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15925वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेचा पुढाकार; समाजबांधवांची मोठी उपस्थिती अकोला : तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘बौद्ध वधू-वर परिचय मेळावा’ नुकताच मोठ्या उत्साहात आणि विक्रमी उपस्थितीत पार पडला. या मेळाव्याच्या माध्यमातून समाज प्रबोधनासोबतच वधू-वरांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. या भव्य मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भारतीय […]
]]>Nanded: तुप्पा येथे माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समाजप्रबोधन, मिरवणूक आणि अन्नदानाने परिसर दुमदुमला
https://eprabuddhbharat.com/ramabai-ambedkar-jayanti-celebrated-with-social-awareness-rally-and-community-feast-in-tuppa-nanded/
Sun, 01 Mar 2026 15:56:08 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15879नांदेड : नांदेड दक्षिण तालुक्यातील तुप्पा येथे त्यागमाता रमाई आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात समाजप्रबोधनपर व्याख्यान, भव्य मिरवणूक आणि अन्नदान अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी पंचशील बुद्ध विहार परिसर येथे वंचित बहुजन आघाडीचे (नांदेड दक्षिण) […]