]]>
निवडणूक आयोगावर ‘भाजपचा शिक्का’! केरळमध्ये लोकशाहीच्या विश्वासाला तडा?
https://eprabuddhbharat.com/eci-letter-bjp-stamp-kerala-election-controversy/
Tue, 24 Mar 2026 10:41:25 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16510केरळ : देशातील निवडणूक प्रक्रियेवर विश्वास ठेवणाऱ्या जनतेसाठी धक्कादायक ठरणारी घटना केरळमध्ये समोर आली आहे. Election Commission of India च्या अधिकृत पत्रावर थेट Bharatiya Janata Party (भाजप) चा शिक्का आढळल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. विरोधकांनी याला “लोकशाहीवरील उघड हल्ला” ठरवत आयोगाच्या स्वायत्ततेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ही संपूर्ण बाब तेव्हा उघडकीस आली, जेव्हा […]
]]>इस्लामपूर शहराच्या लौकिकात भर : स्वाती कांबळे यांची उपअधीक्षकपदी पदोन्नती
https://eprabuddhbharat.com/islampur-swati-kamble-promoted-to-dysp-in-anti-corruption-bureau/
Fri, 13 Mar 2026 10:16:59 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16228इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील डॉ. आंबेडकरनगर येथील रहिवासी तसेच मुंबई येथे कार्यरत असलेले पोलिस अधिकारी चंद्रकांत बाबासाहेब कांबळे यांच्या पत्नी स्वाती चंद्रकांत कांबळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (Anti-Corruption Bureau) उपअधीक्षक (DySP) पदावर पदोन्नती मिळाली आहे. त्यांच्या या यशामुळे इस्लामपूर शहराच्या लौकिकात भर पडली असून परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वाती कांबळे यांनी अत्यंत परिश्रम, […]
]]>OBC क्रिमी लेयर ठरवताना केवळ पालकांचे उत्पन्न निकष ठरणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय !
https://eprabuddhbharat.com/supreme-court-says-obc-creamy-layer-cannot-be-decided-by-income-alone/
Thu, 12 Mar 2026 12:03:06 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16211नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय दिला आहे. एखादा उमेदवार क्रिमी लेयरमध्ये येतो की नॉन-क्रिमी लेयरमध्ये, याचा निर्णय केवळ पालकांच्या उत्पन्नाच्या आधारावर करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांची सामाजिक व आर्थिक स्थिती समग्रपणे पाहूनच क्रिमी लेयरचा निर्णय […]
]]>Iran Israel War : इस्त्रायलचा इराणवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला
https://eprabuddhbharat.com/israel-launches-preventive-missile-strike-on-iran-explosions-reported-in-tehran-amid-escalating-middle-east-tensions/
Sat, 28 Feb 2026 08:41:45 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15832Iran Israel War : मध्यपूर्वेत तणाव वाढवणारी घटना घडली असून इस्त्रायलने इराणवर प्रतिबंधात्मक (preventative) क्षेपणास्त्र हल्ला केल्याची माहिती इस्त्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी दिली आहे. या हल्ल्यानंतर इराणची राजधानी तेहरानसह काही भागांमध्ये आकाशात धुराचे मोठे लोट उसळताना दिसले. हल्ल्यानंतर समोर आलेल्या दृश्यांमध्ये स्फोटांचे आवाज आणि धुराचे ढग स्पष्टपणे दिसत आहे. इस्त्रायल आणि इराणमधील संघर्ष अधिक तीव्र झाला […]
]]>बीडमधील मृत GST अधिकारी सचिन जाधवर यांच्या पत्नीला प्रकाश आंबेडकरांचा फोन; न्याय मिळेपर्यंत सोबत राहण्याचे दिले आश्वासन !
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-assures-support-to-family-of-deceased-gst-officer-sachin-jadhav-in-beed-case/
Mon, 23 Feb 2026 10:25:08 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15699बीड : बीडमधील मृत GST अधिकारी सचिन जाधवर यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात प्रकाश आंबेडकर यांनी जाधवर यांच्या पत्नीशी फोनवर संवाद साधत कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठिंबा दर्शविला आहे. ‘न्याय मिळेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत,’ असे आश्वासन आंबेडकर यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. सचिन जाधवर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला […]
]]>सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरण: कायद्यातील त्रुटींवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर प्रहार; उद्या सुनावणी
https://eprabuddhbharat.com/somnath-suryavanshi-custodial-death-prakash-ambedkar-slams-govt-over-legal-flaws-in-bns-196/
Wed, 04 Feb 2026 09:38:40 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15137औरंगाबाद : शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील हत्या प्रकरणाची आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयात बाजू मांडताना कायद्यातील गंभीर त्रुटींकडे लक्ष वेधले. (prakash ambedkar) नेमका मुद्दा काय? सुनावणी दरम्यान पोलीस खाते आणि गृहखात्याच्या मुख्य सचिवांच्या वतीने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात […]
]]>भाजपने गाठला निर्लज्जपणाचा कळस ! चिमुकल्यांवरील अत्याचाराशी संबंधित आरोपीला भाजपकडून नगरसेवकपद
https://eprabuddhbharat.com/bjp-appoints-co-accused-in-badlapur-sexual-assault-case-as-nominated-corporator-outrage-in-maharashtra/
Sat, 10 Jan 2026 08:35:09 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14190लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात आरोपींचे पुनर्वसन का? बदलापूर : बदलापूरमधील दोन चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरवला होता. त्या अमानुष घटनेतील मुख्य आरोपीचा एन्काऊंटरही झाला. मात्र, आता या प्रकरणाशी थेट संबंधित असलेला सहआरोपी भाजपकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून सत्तेच्या पायऱ्या चढत असल्याने संताप उसळला आहे. कुळगाव–बदलापूर नगरपरिषदेत शुक्रवारी पाच स्वीकृत नगरसेवकांची घोषणा झाली. यामध्ये भाजपकडून तुषार […]
]]>काँग्रेसचा जुना मीडिया खेळ पुन्हा सुरू; खोट्या चर्चांना बळी पडू नका – वंचित बहुजन आघाडी
https://eprabuddhbharat.com/vba-accuses-congress-of-media-games-demands-formal-seat-sharing-proposal-for-mumbai-polls/
Wed, 24 Dec 2025 10:16:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13314मुंबई : काँग्रेसकडून पुन्हा एकदा तोच जुना मीडिया खेळ सुरू करण्यात आल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. युतीबाबत प्रत्यक्षात कोणतीही ठोस घडामोड न घडता केवळ माध्यमांतून खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या चर्चा पसरवल्या जात असल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलतांना वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस मुंबईत सोबत […]
]]>एअर इंडिया बोईंग 787 अपघात : अहमदाबादमध्ये मोठी हवाई दुर्घटना, 254 जण होते प्रवासात
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%8f%e0%a4%85%e0%a4%b0-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%88%e0%a4%82%e0%a4%97-787-%e0%a4%85%e0%a4%aa%e0%a4%98%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%85%e0%a4%b9/
Fri, 13 Jun 2025 07:36:49 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6676अहमदाबाद – अहमदाबादच्या बाहेर एअर इंडियाच्या बोईंग 787 ड्रीमलाईनर विमानाचा भीषण अपघात झाला. या विमानात 242 प्रवासी आणि 12 क्रू सदस्य असे एकूण 254 जण होते. अपघातात अनेकांना गंभीर दुखापती झाल्या असून काहींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. अपघातानंतर तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले असून […]