Tag: bjp

एमआयएमकडून मुस्लिमांचा विश्वासघात; भाजपसोबतच्या छुप्या युतीवरून वंचित बहुजन आघाडीचा घणाघात

एमआयएमकडून मुस्लिमांचा विश्वासघात; भाजपसोबतच्या छुप्या युतीवरून वंचित बहुजन आघाडीचा घणाघात

मुंबई : “मुस्लिम जनतेला आपले नेतृत्व पुढे यावे असे वाटते, मात्र एमआयएम (MIM) या भावनेचा चुकीचा फायदा घेत आहे,” अशी ...

खळबळजनक! ‘अंधार पडू द्या मग पैसे वाटू’; भाजप आमदार नारायण कुचेंची ऑडिओ क्लिप व्हायरल

खळबळजनक! ‘अंधार पडू द्या मग पैसे वाटू’; भाजप आमदार नारायण कुचेंची ऑडिओ क्लिप व्हायरल

औरंगाबाद : निवडणुकीच्या रणधुमाळीत आता ऑडिओ क्लिपच्या राजकारणाने वातावरण तापले आहे. भाजप आमदार नारायण कुचे यांची एक ऑडिओ क्लिप सध्या ...

सत्तेसाठी ‘काहीही’! अचलपूरमध्ये भाजप-MIMची युती

सत्तेसाठी ‘काहीही’! अचलपूरमध्ये भाजप-MIMची युती

​अमरावती: 'राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो' या उक्तीचा प्रत्यय अनेकदा येतो, मात्र अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदेत जे घडले, त्याने राजकीय ...

रात्रीच्या अंधारात भाजप कडून पैशांचा पाऊस! सतीश गायकवाडांची लाट पाहून सत्ताधारी भयभीत

रात्रीच्या अंधारात भाजप कडून पैशांचा पाऊस! सतीश गायकवाडांची लाट पाहून सत्ताधारी भयभीत

औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून शहरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रभाग क्रमांक २४ (संजय नगर-मुकुंदवाडी) मध्ये वंचित बहुजन ...

आमदार अर्जुन खोतकर यांच्या मार्फत मनपा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची बदनामी – दिपक डोके

आमदार अर्जुन खोतकर यांच्या मार्फत मनपा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची बदनामी – दिपक डोके

जालना : जालना महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप वंचित बहुजन ...

भाजपने गाठला निर्लज्जपणाचा कळस ! चिमुकल्यांवरील अत्याचाराशी संबंधित आरोपीला भाजपकडून नगरसेवकपद

भाजपने गाठला निर्लज्जपणाचा कळस ! चिमुकल्यांवरील अत्याचाराशी संबंधित आरोपीला भाजपकडून नगरसेवकपद

लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात आरोपींचे पुनर्वसन का? बदलापूर : बदलापूरमधील दोन चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरवला होता. त्या अमानुष ...

एमआयएमच्या पतंगाची दोर फडणवीसांच्या हातात - सुजात आंबेडकर

एमआयएमच्या पतंगाची दोर फडणवीसांच्या हातात – सुजात आंबेडकर

औरंगाबाद :  महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६ चे बिगुल वाजताच औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रचार दौऱ्याने ...

अकोला मनपा निवडणूक २०२६: भ्रष्टाचारी व्यवस्थेला उत्तर देण्याची वेळ आली आहे – सुजात आंबेडकर

अकोला मनपा निवडणूक २०२६: भ्रष्टाचारी व्यवस्थेला उत्तर देण्याची वेळ आली आहे – सुजात आंबेडकर

अकोला : अकोला महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने (VBA) आपले पूर्ण बळ झोकून दिले आहे. अकोल्यात सायंकाळी ...

देशाचा नफा रिलायन्सच्या खिशात; ‘गुजरातच्या पंतप्रधानांमुळे’ भारताचे नुकसान – ॲड. प्रकाश आंबेडकर

देशाचा नफा रिलायन्सच्या खिशात; ‘गुजरातच्या पंतप्रधानांमुळे’ भारताचे नुकसान – ॲड. प्रकाश आंबेडकर

नांदेड : नांदेड - वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज एक ऐतिहासिक आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची सभा पार पडली. वंचित ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या मनुवाद्यांना धडा शिकवा; महाराष्ट्राचा मणिपूर होऊ देणार नाही

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या मनुवाद्यांना धडा शिकवा; महाराष्ट्राचा मणिपूर होऊ देणार नाही

मुंबईत महामोर्चा : मनुवाद मुर्दाबादच्या घोषणांनी दुमदुमली सीएसटी मुंबई : वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल ...

Page 1 of 12 1 2 12
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

वडनेर खाकुर्डी प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करा; मालेगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे आज धरणे आंदोलन

मालेगाव: वडनेर खाकुर्डी (ता. मालेगाव) येथे मातंग समाजातील एका कुटुंबावर जातीय द्वेषातून अमानुष अत्याचार करण्यात आले होते. या घटनेत केलेल्या...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts