‘वंचित’ च्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकरांच्या हस्ते गर्भाशय कर्करोग निदान कार्यक्रमाचे उद्घाटन !
अकोला :सावित्रीबाई फुले जयंती दिवशी अकोल्यात व्यापक गर्भाशय कर्करोग निदान कार्यक्रमाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या, प्रा.अंजली आंबेडकर यांच्या ...