]]>
दुष्काळग्रस्त दलित वस्त्यांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या मागणीची दखल; समाजकल्याण आयुक्तालयाकडून प्रधान सचिवांकडे प्रस्ताव सादर
https://eprabuddhbharat.com/vba-demand-for-independent-water-supply-schemes-for-drought-affected-dalit-settlements/
Tue, 03 Nov 2026 06:02:25 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20785अकोला : राज्यातील दुष्काळी परिस्थिती, अपुरा पाऊस, भूजल पातळीत झालेली घट आणि विहिरी व बोअरवेलमधील आटत चाललेले पाणीस्रोत यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विशेषतः अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या दलित वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. अनेक वस्त्यांमधील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर जावे लागत असून, महिला, वृद्ध, विद्यार्थी […]
]]>वंचित बहुजन आघाडीत डॉ. श्याम नेमाडे आणि संदेश घनबहादूर यांचा जाहीर प्रवेश
https://eprabuddhbharat.com/dr-shyam-nemade-sandesh-ghanbahadur-join-vanchit-bahujan-aghadi/
Tue, 27 Oct 2026 09:15:37 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20684अकोट : काँग्रेसच्या डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. श्याम नेमाडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अकोट शहराध्यक्ष श्री. संदेश घनबहादूर यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. डॉ. श्याम नेमाडे हे एमबीबीएस, एमडी असून अखिल भारतीय बारी समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे अकोटमधील राजकीय घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या सामाजिक […]
]]>गणेश बोरकर यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश
https://eprabuddhbharat.com/r-ganesh-borkar-joins-vanchit-bahujan-aghadi/
Tue, 27 Oct 2026 08:45:56 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20673चर्मकार समाजाच्या प्रश्नांवर प्रकाश आंबेडकरांशी केली चर्चा अकोला : वंचित बहुजन आघाडीने सामाजिक आणि राजकीय विस्ताराच्या दृष्टीने चर्मकार समाजाला पक्षाच्या चळवळीत सक्रियपणे सहभागी करून घेण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. चर्मकार समाजातील प्रमुख सामाजिक कार्यकर्ते तथा नेते डॉ. गणेश बोरकर यांनी आपल्या असंख्य सहकाऱ्यांसह वंचित बहुजन आघाडीत अधिकृत प्रवेश केला. अकोल्यातील पक्ष कार्यालयात वरिष्ठ […]
]]>प्रस्थापितांविरोधात लढा देणारे नेतृत्व हरपले: विठ्ठलराव वाकडे यांचे निधन; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांकडून सांत्वन
https://eprabuddhbharat.com/vitthalrao-wakade-passes-away-balasaheb-ambedkar-offers-condolences-akola/
Sun, 25 Oct 2026 13:23:59 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20632अकोला : भारिप बहुजन महासंघाचे निंबा लोहारा सर्कलचे तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलराव वाकडे यांचे दुःखद निधन झाले. प्रस्थापितांविरोधात संघर्ष करून निवडून आलेले नेतृत्व म्हणून वाकडे यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. विठ्ठलराव वाकडे यांच्या निधनाची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी वाकडे कुटुंबीयांची भेट […]
]]>७६ लाख मतवाढीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणार!
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-mumbai-protest-76-lakh-voters-election-commission/
Fri, 23 Oct 2026 09:04:53 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20596२८ ऑक्टोबरला मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मुंबईत मोर्चा – ॲड. प्रकाश आंबेडकर अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणूक आयोगाने चालवलेल्या घोटाळ्याविरोधात महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्यापासून लढा सुरू करण्यात आला आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ७५ लाख वाढलेल्या मतदानाचा डेटा देण्यात यावा, या मागणीपासून या लढ्याची सुरुवात झाल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. येत्या २८ ऑक्टोबर […]
]]>धम्म मेळाव्यात उसळला लाखोंचा जनसागर !धम्मचक्र प्रवर्तन दिन ही केवळ धार्मिक घटना नसून अन्यायाविरुद्ध दिलेले आव्हान – अंजलीताई आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/anjali-ambedkar-dhammachakra-pravartan-din-akola-dhamm-melava-2026/
Thu, 22 Oct 2026 12:38:53 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20592अकोला : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव–२०२६ निमित्त अकोला येथे भव्य धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. धम्मचक्र प्रवर्तन दिन हा केवळ धार्मिक सोहळा नसून, अन्यायकारी आणि विषमतावादी व्यवस्थेविरुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी […]
]]>साहिल वाकोडे प्रकरणावरून सुजात आंबेडकरांचा प्रस्थापितांवर हल्लाबोल; म्हणाले, आंबेडकरी चळवळच आपल्या पाठीशी उभी राहते
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-slams-establishment-over-sahil-wakode-case-at-akola-dhamma-sammelan-2026/
Thu, 22 Oct 2026 09:52:17 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20588अकोला : “आयआयटी मुंबईमध्ये शिक्षण घेणाऱ्या साहिल वाकोडे यांच्यावर महाविद्यालय प्रशासनाने कॉपी केल्याचा आरोप केला. मात्र, हा आरोप सिद्ध झाला नाही आणि त्यांच्यावर योग्य तपासही झाला नाही. तरीही संपूर्ण व्यवस्था साहिल वाकोडे यांना दोषी ठरवत होती. साहिल वाकोडे यांच्या आई-वडिलांनी मुंबईतील आझाद मैदानावर महिनाभरापासून उपोषण करूनही त्यांना न्याय मिळालेला नाही,” असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे […]
]]>अकोल्यातील धम्म मेळाव्यात उसळला लाखोंचा जनसागर !
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-raises-farmers-distress-caste-abolition-and-electoral-rights-issues-at-akola-dhamma-melava/
Thu, 22 Oct 2026 04:14:19 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20584ॲड. प्रकाश आंबेडकर : दिवाळीआधी सरकारने मदतीची आकडेवारी जाहीर करावी अकोला : गेली 42 वर्ष अखंडपणे चालू असलेल्या अकोल्यातील धम्म मेळाव्याल लाखोंचा जनसागर उसळला. उपस्थित जनसमुदायाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी संबोधित करत देशातील राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि दुष्काळी परिस्थितीवर भाष्य केले. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सरकार कुंभमेळ्यातील लोकांची सोय […]
]]>केवळ उत्सव नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाचा आविष्कार : ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-calls-for-social-justice-and-equality-at-akola-dhamma-melava/
Tue, 20 Oct 2026 14:12:41 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20578अकोला: अशोक विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त २१ ऑक्टोबर रोजी अकोला येथे धम्म मेळाव्याच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सामाजिक न्याय, आरक्षण, समानता आणि राजकीय सक्षमीकरणाच्या मुद्द्यांवर त्यांनी आपल्या अधिकृत एक्स (X) या सोशल मीडिया खात्यावरून भूमिका मांडली. या पोस्टमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातील मेळाव्यासाठी येताना केवळ बॅनरच नव्हे, […]