]]>
श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-interacts-with-various-communities-during-shrirampur-visit/
Sat, 19 Sep 2026 10:47:17 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20274श्रीरामपूर : वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या अहमदनगर जिल्हा दौऱ्यादरम्यान श्रीरामपूर येथे विविध कार्यक्रमांना भेटी देत त्यांनी स्थानिक नागरिक, कार्यकर्ते तसेच विविध समाजघटकांशी संवाद साधला. श्रीरामपूर येथील लुंबिनी बुद्ध विहाराला सुजात आंबेडकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर […]
]]>जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-visits-family-of-murdered-hotelier-akash-dubeiya-in-shrirampur/
Sat, 19 Sep 2026 08:27:26 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20264अहिल्यानगर (श्रीरामपूर): श्रीरामपूर येथील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक आकाश चंद्रशेखर दुबैया ऊर्फ शेखर दुबैया यांची ११ जुलै २०२६ रोजी दुपारी अत्यंत निघृण हत्या करण्यात आली. अवघ्या जेवणाची ऑर्डर उशिरा मिळाल्याच्या क्षुल्लक कारणावरून घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर येथील ‘हॉटेल लक्ष्मीनारायण अँड लॉजिंग’ येथे नशेत आलेल्या आरोपींनी […]
]]>श्रीरामपूर येथे सुजात आंबेडकर यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-inaugurates-vanchit-bahujan-aghadi-city-office-in-shrirampur/
Sat, 19 Sep 2026 07:07:49 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20256अहमदनगर : वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य सुजात आंबेडकर यांच्या अहमदनगर दौऱ्यादरम्यान श्रीरामपूर शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसह आगामी लढ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ‘गाव तिथे शाखा’ या संकल्पनेनुसार पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यावर यावेळी भर देण्यात आला. वंचित बहुजन आघाडीची ध्येय-धोरणे तळागाळातील […]
]]>बालमटाकळीत वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन; सर्व समाजातील तरुणांचा मोठा सहभाग
https://eprabuddhbharat.com/vba-branch-inaugurated-in-balamtakali-large-participation-of-youth-from-all-communities/
Wed, 02 Sep 2026 08:20:59 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19987अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन काल सायंकाळी वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे नेते तथा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा. किसन चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या हस्ते करण्यात आले. या शाखा उद्घाटनाला गावातील सर्व समाजातील तरुणांनी मोठ्या संख्येने एकत्र येत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या बालमटाकळी गावात प्रस्थापित राजकीय पक्ष […]
]]>३१ ऑगस्ट रोजी पुण्यात राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषद; लक्ष्मण हाके व डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते उद्घाटन
https://eprabuddhbharat.com/pune-to-host-state-level-nomadic-and-vimukta-tribes-conference-on-august-31-laxman-hake-and-dr-kailas-kadam-to-inaugurate/
Thu, 27 Aug 2026 07:16:40 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19832मिरवणूक, उद्घाटन, चर्चा, पुस्तक प्रकाशन अशा भरगच्च कार्यक्रमाचा समावेश अहमदनगर : भटके विमुक्त संयोजन समिती व भैरव क्रांती सेना महाराष्ट्र राज्य च्या वतीने सोमवार दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत साने गुरुजी स्मारक सभागृह दांडेकर पूल पुणे येथे राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती वंचित […]
]]>नांदगाव ग्रामसभेत ‘स्मार्ट वीज मीटर’ला तीव्र विरोध; महावितरण विरोधात सर्वानुमते ठराव मंजूर!
https://eprabuddhbharat.com/nandgaon-gram-sabha-unanimously-opposes-smart-prepaid-electricity-meters-resolution-passed-against-msedcl/
Thu, 20 Aug 2026 14:37:24 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19672अहमदनगर : नांदगाव (ता. जि. अहमदनगर) ग्रामपंचायतीच्या कारणापुरती ग्रामसभेत महावितरण कंपनीतर्फे बसवण्यात येणाऱ्या ‘स्मार्ट प्रीपेड वीज मीटर’ला ग्रामस्थांनी एकमुखाने तीव्र विरोध दर्शवला आहे. ग्राहकांना विश्वासात न घेता जबरदस्तीने स्मार्ट मीटर लादण्याच्या महावितरणच्या धोरणाविरोधात ग्रामसभेत जोरदार चर्चा होऊन स्मार्ट मीटर बसवण्याचे काम तात्काळ बंद करण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. ग्रामसभेत ग्रामस्थांनी स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीवर गंभीर […]
]]>अतिक्रमण कारवाईवरून शेवगावात राजकीय गदारोळ; नगर परिषदेच्या पक्षपाती कारवाईवर प्रा. किसन चव्हाण आक्रमक
https://eprabuddhbharat.com/shevgaon-encroachment-action-political-controversy-kisan-chavan-alleges-bias-by-municipal-council/
Thu, 20 Aug 2026 05:57:45 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19636अहमदनगर : शेवगाव शहरातील अतिक्रमण कारवाईमध्ये प्रशासनाकडून भेदभाव केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य प्रा. किसन चव्हाण यांनी बुधवारी (दि. १९) सायंकाळी पत्रकार घेतली. आणि यावेळी पत्रकार परिषदेत शेवगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विजया घाडगे तसेच शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे यांचा निषेध व्यक्त केला. […]
]]>धीरज परदेशी हत्येचा निषेध : चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी
https://eprabuddhbharat.com/vba-demands-fir-against-leaders-over-alleged-provocative-statements-following-dheeraj-pardeshi-murder/
Fri, 14 Aug 2026 10:26:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19460अहमदनगर : शहरातील धीरज परदेशी यांच्या निर्घृण हत्येचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. या घटनेचा आधार घेत समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तथाकथित नेत्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या निवेदनानुसार, धीरज परदेशी […]
]]>शेवगाव : बालमटाकळी येथे मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश
https://eprabuddhbharat.com/matang-community-leaders-join-vanchit-bahujan-aghadi-in-shevgaon/
Fri, 14 Aug 2026 07:50:48 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19453अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे मातंग समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला. गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या या प्रवेश कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा. किसन चव्हाण प्रमुख उपस्थित होते. बालमटाकळी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष मधुकर घोरपडे यांच्यासह संजय बबन मिसाळ, ज्ञानेश्वर विठ्ठल मिसाळ, श्रावण अर्जुन […]