Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

श्रीरामपूर येथे सुजात आंबेडकर यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन

mosami kewat by mosami kewat
September 19, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
श्रीरामपूर येथे सुजात आंबेडकर यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन
       
अहमदनगर : वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य सुजात आंबेडकर यांच्या अहमदनगर दौऱ्यादरम्यान श्रीरामपूर शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसह आगामी लढ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

‘गाव तिथे शाखा’ या संकल्पनेनुसार पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यावर यावेळी भर देण्यात आला. वंचित बहुजन आघाडीची ध्येय-धोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवणे, संघटन विस्तार करणे तसेच आगामी काळातील विविध सामाजिक आणि लोकशाही विषयांवरील लढ्यांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य दिशाताई पिंकी शेख, राज्य प्रवक्ता उत्कर्षाताई रूपवते, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ता प्रशांत बोराडे, वंचित बहुजन आघाडीचे श्रीरामपूर शहराध्यक्ष ओम त्रिभुवन यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: ahmadnagarMaharashtraPoliticalShrirampurSujat Ambedkar
Previous Post

खोब्रागडे नगर अत्याचार प्रकरणी पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण; फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीचे एसपींचे आश्वासन

Next Post

अमेरिकेचे १०० टक्के अतिरिक्त आयात कर  

Next Post
अमेरिकेचे १०० टक्के अतिरिक्त आयात कर  

अमेरिकेचे १०० टक्के अतिरिक्त आयात कर  

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home