बळीरामपुर – बळीरामपुर येथील सरपंच पदासाठी वंचित बहुजन आघाडीकडुन सौ.स्वाती सुंकेवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तसेच इतर १७ सदस्यांनीसुध्दा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी युवा आघाडीचे प्रदेश सदस्य तथा पॅनल प्रमुख अक्षयजी बनसोडे, माजी ग्रा.पं.सदस्य शुध्दोधन एंगडे, किशन गव्हाणे तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून तत्काळ हकालपट्टी करा !
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर यांनी डॉ. संपदा मुंडे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य असंवेदनशील आणि स्त्रीविरोधी असून...
Read moreDetails






