Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वाशिममध्ये सुजात आंबेडकरांची जाहीर सभा: मूलभूत सुविधांच्या अभावामुळे सत्ता परिवर्तनाची हाक!

mosami kewat by mosami kewat
November 29, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वाशिममध्ये सुजात आंबेडकरांची जाहीर सभा: मूलभूत सुविधांच्या अभावामुळे सत्ता परिवर्तनाची हाक!
       

वाशिम : वाशिम नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ युवा नेते सुजात आंबेडकर यांची जाहीर सभा उत्साहात पार पडली. या सभेला नागरिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.

यावेळी बोलताना सुजात आंबेडकर यांनी वाशिम शहरातील मुख्य समस्या अधोरेखित केल्या. त्यांनी म्हटले की, “वाशिममध्ये रस्ते व नाले यांची दुरवस्था असून नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत. तसेच शहरात खासगी रुग्णालये असली तरी गोरगरिबांना योग्य उपचारांसाठी बाहेर जावे लागते.”

या परिस्थितीला पूर्णविराम देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची सत्ता गरजेची असल्याचे ते म्हणाले. आघाडी सत्तेत आली तर 150 बेडचे सरकारी मल्टी स्पेशॅलिटी हॉस्पिटल उभारण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

वाशिमचा सर्वांगीण विकास आणि शहरातील समस्या सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन या सभेत करण्यात आले.

या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


       
Tags: ElectionLocal body electionMaharashtraMaharashtra electionpoliticsSujat AmbedkarVanchit Bahujan AaghadiVashimvbaforindia
Previous Post

भोरमध्ये 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या; आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणी पोलिसावर गुन्हा दाखल

Next Post

वाशिम जाहीर सभा : वंचित बहुजन आघाडी ही वंचितांच्या अन्यायाविरोधातील पहिली भिंत आहे – सुजात आंबेडकर

Next Post
वाशिम जाहीर सभा : वंचित बहुजन आघाडी ही वंचितांच्या अन्यायाविरोधातील पहिली भिंत आहे – सुजात आंबेडकर

वाशिम जाहीर सभा : वंचित बहुजन आघाडी ही वंचितांच्या अन्यायाविरोधातील पहिली भिंत आहे - सुजात आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
जय भीम नगर, पवई येथे बुद्ध विहारावर तोडक कारवाई; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर कार्यकर्ते ताब्यात
बातमी

जय भीम नगर, पवई येथे बुद्ध विहारावर तोडक कारवाई; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर कार्यकर्ते ताब्यात

by mosami kewat
March 16, 2026
0

मुंबई : पवई येथील जय भीम नगर परिसरातील बुद्ध विहारावर मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) प्रशासनाकडून तोडक कारवाई करण्यात येत असताना वंचित...

Read moreDetails
गॅस तुटवडा व महागाईविरोधात कर्जत तहसीलसमोर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

गॅस तुटवडा व महागाईविरोधात कर्जत तहसीलसमोर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

March 16, 2026
पालीभाषा परिसंवादात डॉ. संभाजी गावडे यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती शिक्षक प्रतिमा पुरस्कार’

पालीभाषा परिसंवादात डॉ. संभाजी गावडे यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती शिक्षक प्रतिमा पुरस्कार’

March 16, 2026
मोदी - एपस्टीन प्रकरणावर स्पष्टीकरणाची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे सोलापुरात निदर्शने

मोदी – एपस्टीन प्रकरणावर स्पष्टीकरणाची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे सोलापुरात निदर्शने

March 16, 2026
एपस्टीन फाईल’वरून मोदींवर निशाणा; देश गुलामीच्या उंबरठ्यावर - ॲड. प्रकाश आंबेडकर

एपस्टीन फाईल’वरून मोदींवर निशाणा; देश गुलामीच्या उंबरठ्यावर – ॲड. प्रकाश आंबेडकर

March 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home