Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वाशिम जाहीर सभा : वंचित बहुजन आघाडी ही वंचितांच्या अन्यायाविरोधातील पहिली भिंत आहे – सुजात आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
November 29, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वाशिम जाहीर सभा : वंचित बहुजन आघाडी ही वंचितांच्या अन्यायाविरोधातील पहिली भिंत आहे – सुजात आंबेडकर
       
मंगरूळपीर : नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढत असताना वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत मंगरूळपीर (जि. वाशिम) येथे भव्य प्रचार सभा पार पडली. सभेला नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती.

सभेत बोलताना सुजात आंबेडकर यांनी स्थानिक प्रश्नांवर भर देत वंचितांच्या हक्कांसाठी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. “वंचित बहुजन आघाडी ही वंचितांच्या अन्यायाविरोधातील पहिली भिंत आहे. कोणतीही परिस्थिती असो, अन्याय झाल्यास सर्वप्रथम उभे राहणारा लढाऊ पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी,” असे ते म्हणाले.

नगरातील विविध समस्यांच्या निराकरणासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध असून निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना विजय मिळवून देण्याचे आवाहन सुजात आंबेडकर यांनी उपस्थित नागरिकांना केले. “लढणाऱ्या कार्यकर्त्यांना मतदान करुन विजयी करायचे आहे.

वंचित बहुजन आघाडीचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आणा,” असे त्यांनी आवर्जून सांगितले. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: ElectionLocal body electionMaharashtraMaharashtra electionpoliticsVanchit Bahujan Aaghadivbaforindiawashim
Previous Post

वाशिममध्ये सुजात आंबेडकरांची जाहीर सभा: मूलभूत सुविधांच्या अभावामुळे सत्ता परिवर्तनाची हाक!

Next Post

बार्टीतर्फे MPSC वनसेवा मुख्य परीक्षा-2024 उत्तीर्ण SC उमेदवारांना मुलाखत तयारीसाठी आर्थिक सहाय्य

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट
बातमी

साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट

by mosami kewat
October 2, 2026
0

मुंबई : आयआयटी मुंबईतील स्कॉलर विद्यार्थी साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर त्याच्या न्यायासाठी त्याचे आई-वडील मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत....

Read moreDetails
महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

October 1, 2026
इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

October 1, 2026
एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

October 1, 2026
इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

September 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home