Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Vanchit Bahujan Aaghadi : तुकाराम पारसे यांचे निधन – वंचित बहुजन आघाडीने कुटुंबाची जबाबदारी उचलली!

mosami kewat by mosami kewat
June 17, 2025
in बातमी, राजकीय, विशेष, सामाजिक
0
तुकाराम पारसे यांचे निधन - वंचित बहुजन आघाडीने कुटुंबाची जबाबदारी उचलली!

तुकाराम पारसे यांचे निधन - वंचित बहुजन आघाडीने कुटुंबाची जबाबदारी उचलली!

       

सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष तसेच होलार समाज अध्यक्ष तुकाराम पारसे यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या जाण्याने पारसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाच, वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या कुटुंबाला आधार दिला.(Vanchit Bahujan Aaghadi)

डॉ. नितीन ढेपे (राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, वंचित बहुजन आघाडी) यांनी तुकाराम पारसे यांच्या मुलासाठी सोलार कंपनी, सोलापूर येथे राहण्याची, आणि नोकरीची व्यवस्था केली असून लवकरच त्याच्या कामाचे प्रशिक्षण सुरू होणार आहे.याचप्रमाणे, पारसे यांच्या मुलीचा L.L.B. (CET) चा निकाल लागलाय तिच्या पुढील शिक्षणाची संपूर्ण जबाबदारीही वंचित बहुजन आघाडी सोलापूरने उचलण्याचे ठरवले आहे. (Vanchit Bahujan Aaghadi)

या पार्श्वभूमीवर पारसे कुटुंबाने डॉ. नितीन ढेपे यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, महासचिव विनोद इंगळे, विक्रांत गायकवाड, अनिरुद्ध वाघमारे, शाहीद शेख, रवी थोरात आणि आनंद वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते. (Vanchit Bahujan Aaghadi)


       
Tags: Prakash AmbedkarresponsibilitysolapurVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

Pune Bridge Collapse : चिंताजनक! पुण्यात आणखी एक पूल गेला वाहून; पिरंगुट येथील पूल कोसळला

Next Post

Whatsapp वर जाहिरातींचा मारा! : वर्षानुवर्षे विरोधानंतर अखेर नवी पावले; युजर्सवर काय होणार परिणाम?

Next Post

Whatsapp वर जाहिरातींचा मारा! : वर्षानुवर्षे विरोधानंतर अखेर नवी पावले; युजर्सवर काय होणार परिणाम?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मराठा आरक्षण चळवळ : सामाजिक मागासपणा की राजकीय दबाव?
article

मराठा आरक्षण चळवळ : सामाजिक मागासपणा की राजकीय दबाव?

by Akash Shelar
August 28, 2025
0

लेखक : आज्ञा भारतीय भारतीय समाजरचनेत आरक्षण ही व्यवस्था संविधानाच्या चौकटीतून निर्माण झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण ही सामाजिक...

Read moreDetails
अकोट तालुका मुंडगाव जि.प. सर्कल बैठक उत्साहात संपन्न; ‘बालेकिल्ला कायम ठेवू’ – कार्यकर्त्यांचा निर्धार

अकोट तालुका मुंडगाव जि.प. सर्कल बैठक उत्साहात संपन्न; ‘बालेकिल्ला कायम ठेवू’ – कार्यकर्त्यांचा निर्धार

August 28, 2025
वंचित बहुजन आघाडीतर्फे साकोलीच्या शारदा चौकात वृक्षारोपण

वंचित बहुजन आघाडीतर्फे साकोलीच्या शारदा चौकात वृक्षारोपण

August 28, 2025

कोल्हापूर: विशालगड हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार रवी पडवळ अखेर १३ महिन्यांनंतर अटक

August 28, 2025
वडोदा जिल्हा परिषद सर्कल कार्यकारिणीसाठी मुलाखत संपन्न!

वडोदा जिल्हा परिषद सर्कल कार्यकारिणीसाठी मुलाखत संपन्न!

August 28, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home