Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

घाबरू नका मी तुमच्यासोबत! कार्यकर्त्यांना बाळासाहेब आंबेडकर यांचा संदेश!

mosami kewat by mosami kewat
August 23, 2025
in बातमी
0
घाबरू नका मी तुमच्यासोबत!  कार्यकर्त्यांना बाळासाहेब आंबेडकर यांचा संदेश!
       

पुणे : कोथरूड प्रकरणातील तीन मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अन्यायकारकपणे खोटे गुन्हे दाखल केले होते. या पार्श्वभूमीवर आज, दिनांक २३ ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकाऱ्यांनी ॲड. बाळासाहेब आंबेडकर आणि प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची भेट घेतली.

पोलिसांनी वंचित बहुजन युवा आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष सागर नामदेव आल्हाट, महिला आघाडी महासचिव ऍड. रेखाताई चौरे व युवक आघाडी उपाध्यक्ष स्वप्निल वाघमारे यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. आज सर्व जणांनी पुण्यात बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली.

यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना विश्वास देत, “संपूर्ण आंबेडकर कुटुंब आणि वंचित बहुजन आघाडी तुमच्या पाठीशी आहे, काळजी करू नका” असे सांगितले.

“न्यायाच्या प्रत्येक कायदेशीर लढ्यात मी तुमच्यासोबत आहे आणि गोर-गरीब, वंचित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे.”

या पाठींब्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आंबेडकर कुटुंबाचा मायेचा हात आणि न्यायासाठी मिळालेला पाठिंबा यामुळे उपस्थितांच्या या लढ्यात बळ मिळाल्याचे सांगितले.


       
Tags: Anjali AmbedkarcrimeKothrud caseMaharashtrapolicePrakash AmbedkarpuneSujat AmbedkarSupportWomen
Previous Post

कोथरूड पोलीस प्रकरण : पोलिसांच्या अन्यायाविरोधात लढणाऱ्या मुलींसोबत आम्ही ठामपणे उभे आहोत – अंजलीताई आंबेडकर

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसांना माणूस बनवले – बौद्ध एम. एम. भरणे‎

Next Post
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसांना माणूस बनवले – बौद्ध एम. एम. भरणे‎

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसांना माणूस बनवले - बौद्ध एम. एम. भरणे‎

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
साकोली येथे वंचित बहुजन महिला आघाडीकडून महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी
बातमी

साकोली येथे वंचित बहुजन महिला आघाडीकडून महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी

by mosami kewat
April 12, 2026
0

भंडारा : साकोली येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात...

Read moreDetails
भीम जयंतीत AI चा अतिरेक धोकादायक : सुजात आंबेडकर

भीम जयंतीत AI चा अतिरेक धोकादायक : सुजात आंबेडकर

April 12, 2026
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन! 

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन! 

April 12, 2026
यवतमाळ : विद्यमान पालकमंत्री व माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात ‘वंचित’ची दमदार एन्ट्री

यवतमाळ : विद्यमान पालकमंत्री व माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात ‘वंचित’ची दमदार एन्ट्री

April 12, 2026
परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

April 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home