Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Pune Rains Update : पुणे आणि पिंपरीमध्ये पावसाची तुफान बॅटिंग; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

mosami kewat by mosami kewat
June 19, 2025
in बातमी, विशेष, सामाजिक
0
Pune Rains Update : पुणे आणि पिंपरीमध्ये पावसाची तुफान बॅटिंग; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

Pune Rains Update : पुणे आणि पिंपरीमध्ये पावसाची तुफान बॅटिंग; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

Pune Rain Update : मुसळधार पाऊसामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. पुणे आणि पिंपरी शहरात आज पहाटेपासून जोरदार पाऊस झाला आहे. दोन्ही शहरात रस्ते, जनजीवन विस्कळीत झाले.

जोरदार पावसामुळे अनेक भागांत वाहतून कोंडीचा सामना करावा लागत आहे. औंध, पाषाण, बाणेर रस्ता, बोपोडी, महाळुंगे, सूसगाव येथे संततधार पाऊस झाल्याने अनेक भागात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरु आहे.

हिंजवडीमधील रस्त्यांना वाटरपार्कचे स्वरुप आले असून तेथील नालेसफाई आणि पाण्याचा निचरा याचे व्यवस्था आहे की नाही अशी शंका लोक व्यक्त करत आहेत.

हिंजवडी फेज-3, फेज-2 मध्ये अनेक भागांत जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठले असून आयटी पार्कमध्ये गुडघ्याच्या वरती पाणी आले आहे. हिंजवडीत पाऊस नसताना त्या भागात नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते.

मात्र, आता पावसामुळे तेथील परिस्थिती बिकट झाली आहे. तेथील रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आल्याचे दिसून येत आहे. यामुळे बरेच अनेक कर्मचाऱ्यांना वेळेत कामात पोहोचता आले नाही. तर अनेकांनी वर्क फ्रॉम करणे पसंत केले.

Tags: disruptionhinjewadiit parkMonsoonpunerain
Previous Post

Pune Palkhi 2025 : पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल: जाणून घ्या पर्यायी मार्ग आणि पार्किंगची ठिकाणे!

Next Post

२३ जूनला सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत निवडणूक आणि निधीतील गैरव्यवहारावर वंचितचा ‘जन आक्रोश’ मोर्चा

Next Post
Vanchit Bahujan Aaghadi : २३ जून रोजी सोलापुरात जन आक्रोश मोर्चा होणार!

२३ जूनला सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत निवडणूक आणि निधीतील गैरव्यवहारावर वंचितचा 'जन आक्रोश' मोर्चा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अकोला जि.प. प्रभाग रचनेवर वंचित बहुजन आघाडीच्या हरकती; ११ ऑगस्टला निर्णय
बातमी

अकोला जि.प. प्रभाग रचनेवर वंचित बहुजन आघाडीच्या हरकती; ११ ऑगस्टला निर्णय

by mosami kewat
August 6, 2025
0

अकोला : अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रभाग रचनेबाबत वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या आक्षेपांवर आणि हरकतींवर अमरावती येथे विभागीय...

Read moreDetails
पाटोदा साठवण तलावातील पुनर्वसन घोटाळ्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

पाटोदा साठवण तलावातील पुनर्वसन घोटाळ्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

August 6, 2025
Anil Ambani : अनिल अंबानी ईडीच्या चौकशीला सामोरे; १७,००० कोटींच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी हजर

Anil Ambani : अनिल अंबानी ईडीच्या चौकशीला सामोरे; १७,००० कोटींच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी हजर

August 5, 2025
उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटीमुळे हाहाकार, अनेक घरं उद्धवस्त, बचावकार्य सुरू

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटीमुळे हाहाकार, अनेक घरं उद्धवस्त, बचावकार्य सुरू

August 5, 2025
वंचित बहुजन आघाडीच्या लातूर तालुका कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन

वंचित बहुजन आघाडीच्या लातूर तालुका कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन

August 5, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home