Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडीचे लातूर आणि उस्मानाबादमध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे मार्गदर्शन

mosami kewat by mosami kewat
September 10, 2025
in बातमी
0
वंचित बहुजन आघाडीचे लातूर आणि उस्मानाबादमध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे मार्गदर्शन

वंचित बहुजन आघाडीचे लातूर आणि उस्मानाबादमध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे मार्गदर्शन

‎लातूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांसाठी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले, ज्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि पुढील वाटचालीवर भर देण्यात आला.
‎
‎या शिबिरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती आखणे, पक्षाची संघटना अधिक मजबूत करणे, प्रचार यंत्रणा प्रभावीपणे वापरणे या विषयांवर सखोल चर्चा झाली. तसेच, स्थानिक आणि सामाजिक प्रश्नांवर पक्षाची नेमकी भूमिका कशी असावी, यावरही मार्गदर्शन करण्यात आले.
‎
‎या शिबिराला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय सदस्य डॉ. नितीन ढेपे, राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंके, राज्य सदस्य अविनाश भोसीकर, युवा आघाडी राज्य सदस्य अमोल लांडगे, जिल्हा निरीक्षक प्रवीण रणबागुल, शुद्धोधन सावंत, लातूर जिल्हाध्यक्ष सलीम सय्यद, आणि उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष प्रवीण डिकले यांच्यासह दोन्ही जिल्ह्यांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Anjali AmbedkarCampaignElectiolaturPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadivbafotindia
Previous Post

योजनांचा डंका पण वास्तव भीषण : महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांचा आकडा भयावह; ८ महिन्यांत ११८३ मृत्यू

Next Post

Nepal Gen-Z Protest: नेपाळमध्ये Gen Z चा उद्रेक: बालेन शाह आणि सुदन गुरुंग यांच्या दोन पोस्ट्समुळे लाखो तरुण रस्त्यावर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भाजप–ईव्हीएम–निवडणूक आयोग महागठबंधनाचा विजय; काँग्रेसच्या घोडचुकीने संधी दवडली – सुजात आंबेडकर
बातमी

भाजप–ईव्हीएम–निवडणूक आयोग महागठबंधनाचा विजय; काँग्रेसच्या घोडचुकीने संधी दवडली – सुजात आंबेडकर

by mosami kewat
November 14, 2025
0

हिंगोली : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून या निकालावर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी...

Read moreDetails
बिहारमध्ये NDA ! 200 हून अधिक जागांवर विजय

बिहारमध्ये NDA ! 200 हून अधिक जागांवर विजय

November 14, 2025
नाशिकमध्ये बिबट्याचा थरार: सातपूरमध्ये 9 ते 10 जणांवर हल्ला; वंचित युवा पदाधिकाऱ्यांची धाव

नाशिकमध्ये बिबट्याचा थरार: सातपूरमध्ये 9 ते 10 जणांवर हल्ला; वंचित युवा पदाधिकाऱ्यांची धाव

November 14, 2025
राज्यसेवा परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या प्रगती जगतापचा बौद्ध महासभेतर्फे जाहीर सत्कार

राज्यसेवा परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या प्रगती जगतापचा बौद्ध महासभेतर्फे जाहीर सत्कार

November 14, 2025
सुजात आंबेडकर यांचे अमित शहा यांना चॅलेंज!

सुजात आंबेडकर यांचे अमित शहा यांना चॅलेंज!

November 14, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home