‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची वरातीमागून घोडं अशी स्थिती ;’इंडिया’ आघाडीच्या कार्यपद्धतीवर प्रकाश आंबेडकरांची टीका
पुणे : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी 'इंडिया' आघाडीच्या कार्यपद्धतीवर आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर तीव्र टीका केली आहे. ...