नांदेडमध्ये ‘स्वाभिमानी निर्धार मेळावा’ उत्साहात; सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत युवकांचा ‘वंचित’मध्ये प्रवेश!
नांदेड : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड येथे 'स्वाभिमानी निर्धार मेळावा' मोठ्या उत्साहात पार ...













