Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

शिवजयंतीचे औचित्य साधून ‘वंचित’ ने केले माँ जिजाऊ सभागृहाच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 19, 2024
in बातमी
0
शिवजयंतीचे औचित्य साधून ‘वंचित’ ने केले माँ जिजाऊ सभागृहाच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन !
       

अकोला: गेल्या अनेक वर्षापासून अकोल्यातील माँ जिजाऊ सभागृह दुर्लक्षित होते. सभागृहाची अवस्था अतिशय दयनीय होती. याविषयी वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले, शहरात स्वाक्षरी मोहीम राबवल्याने अकोला महानगर पालिकेला जाग आली अन सुशोभीकरणाला दिड कोटीचा निधी मिळाला आहे

आज शिवजयंतीचे औचित्य साधून माँ जिजाऊ सभागृहाच्या नूतनीकरण कामाचे भूमीपूजन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी वंचितच्या नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर आणि पदाधिकारी उपस्थित होते. तसेच, या कार्यक्रमाला शहरातील नागरिक देखील मोठ्या संख्येने हजर होते.


       
Tags: AkolaAnjalitai AmbedkarPrakash Ambedkarshivaji maharajVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

सरकारची दडपशाही निवडणुकांपर्यंत आणखी वाढणार

Next Post

एल. आर. टी कॉलेजमध्ये शिवजयंती उत्सव

Next Post
एल. आर. टी कॉलेजमध्ये शिवजयंती उत्सव

एल. आर. टी कॉलेजमध्ये शिवजयंती उत्सव

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भीम जयंतीत AI चा अतिरेक धोकादायक : सुजात आंबेडकर
बातमी

भीम जयंतीत AI चा अतिरेक धोकादायक : सुजात आंबेडकर

by mosami kewat
April 12, 2026
0

Pune : भीम जयंतीच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या सादरीकरणात होत असलेल्या विकृतीकरणाबाबत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात...

Read moreDetails
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन! 

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन! 

April 12, 2026
यवतमाळ : विद्यमान पालकमंत्री व माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात ‘वंचित’ची दमदार एन्ट्री

यवतमाळ : विद्यमान पालकमंत्री व माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात ‘वंचित’ची दमदार एन्ट्री

April 12, 2026
परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

April 11, 2026
शहीद सुशील तेलगोटे यांच्या कुटुंबीयांचे सुजात आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

Akola : शहीद सुशील तेलगोटे यांच्या कुटुंबीयांचे सुजात आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

April 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home