Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

एल. आर. टी कॉलेजमध्ये शिवजयंती उत्सव

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 19, 2024
in Uncategorized
0
एल. आर. टी कॉलेजमध्ये शिवजयंती उत्सव
       
वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची उपस्थिती

अकोला : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त अकोल्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अकोल्यातील एल.आर. टी कॉलेज येथे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून नागरिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी विद्यार्थी, शिक्षक उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: AkolashivjayntiSujat AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

शिवजयंतीचे औचित्य साधून ‘वंचित’ ने केले माँ जिजाऊ सभागृहाच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन !

Next Post

करमाळ्यातील चिकलठाण येथे ‘वंचित’ च्या शाखेचे उद्घाटन !

Next Post
करमाळ्यातील चिकलठाण येथे ‘वंचित’ च्या शाखेचे उद्घाटन !

करमाळ्यातील चिकलठाण येथे 'वंचित' च्या शाखेचे उद्घाटन !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अजब प्रशासन, गजब कारभार: ‘बजाज ग्रँड टूर’मुळे पुण्याचे रस्ते झाले ‘स्मार्ट’, सामान्य जनता मात्र वाऱ्यावर!
बातमी

अजब प्रशासन, गजब कारभार: ‘बजाज ग्रँड टूर’मुळे पुण्याचे रस्ते झाले ‘स्मार्ट’, सामान्य जनता मात्र वाऱ्यावर!

by mosami kewat
January 24, 2026
0

ज्या रस्त्यांवरून चालताना ड्रेनेजच्या उंचसखल झाकणांमुळे पुणेकरांच्या मणक्यांची 'रंगीत तालीम' व्हायची, तेच रस्ते आज आरशासारखे चमकू लागले आहेत. निमित्त काय,...

Read moreDetails
उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरावर ACB चा डल्ला; नोटांचे ढीग पाहून अधिकारीही अवाक!

उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरावर ACB चा डल्ला; नोटांचे ढीग पाहून अधिकारीही अवाक!

January 23, 2026
फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात धर्माधिष्ठित राजकारणाची घुसखोरी ?

फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात धर्माधिष्ठित राजकारणाची घुसखोरी ?

January 23, 2026
वडनेर खाकुर्डी प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करा; मालेगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे आज धरणे आंदोलन

वडनेर खाकुर्डी प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करा; मालेगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे आज धरणे आंदोलन

January 23, 2026
काटसूर येथे स्मशानभूमीसाठी हक्काची जागा द्या; वंचित बहुजन युवा आघाडीच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांची मागणी

काटसूर येथे स्मशानभूमीसाठी हक्काची जागा द्या; वंचित बहुजन युवा आघाडीच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांची मागणी

January 22, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home