Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

जुन्नरमधील रहस्यदाट मृत्यू प्रकरण! श्रीगोंद्याच्या तलाठीसह कॉलेज तरुणीचा मृतदेह सापडला;रिव्हर्स वॉटरफॉलजवळ चपला आढळल्याने खळबळ

Tanvi Gurav by Tanvi Gurav
June 24, 2025
in बातमी, विशेष, सामाजिक
0
जुन्नरमधील रहस्यदाट मृत्यू प्रकरण! श्रीगोंद्याच्या तलाठीसह कॉलेज तरुणीचा मृतदेह सापडला — रिव्हर्स वॉटरफॉलजवळ चपला आढळल्याने खळबळ

जुन्नरमधील रहस्यदाट मृत्यू प्रकरण! श्रीगोंद्याच्या तलाठीसह कॉलेज तरुणीचा मृतदेह सापडला रिव्हर्स वॉटरफॉलजवळ चपला आढळल्याने खळबळ

       

पुणे : जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध रिव्हर्स वॉटरफॉल परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. श्रीगोंद्याचे तलाठी आणि एक कॉलेज तरुणी यांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तींची ओळख पटली असून, तलाठी श्रीगोंद्याचे असून तरुणी पुण्यातील एका खाजगी कॉलेजची विद्यार्थिनी असल्याचे समजते.

ही घटना रविवारी (ता. २२ जून) घडली असून, स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आल्यावर पोलिसांना माहिती देण्यात आली. वॉटरफॉलजवळ दोघांची चपलेची जोडी व इतर वस्तू आढळल्याने पोलिसांनी शोधमोहीम राबवून दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले.

सदर प्रकरण आत्महत्या आहे की इतर कोणते गुन्हेगारी कारण आहे, याचा तपास सुरू असून, पोलिसांनी दोघांचे मोबाईल, सोशल मीडियातील संवाद आणि कॉल डिटेल्स तपासण्यास सुरुवात केली आहे.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, दोघांच्या कुटुंबीयांना पोलिसांनी विचारणा सुरू केली आहे. मृत्यूचे नेमके कारण काय, हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.


       
Previous Post

Maharashtra State Road Transport Corporation : प्रवाशांना दिलासा! १५ ऑगस्टपासून ‘लालपरी’चे लाईव्ह लोकेशन पाहता येणार

Next Post

Pune : वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रभाग शाखेचे उद्घाटन! शहराध्यक्ष अनिता चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

Next Post
Pune : वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रभाग शाखेचे उद्घाटन! शहराध्यक्ष अनिता चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

Pune : वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रभाग शाखेचे उद्घाटन! शहराध्यक्ष अनिता चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
महान चक्रवर्ती सम्राट अशोकाचा भारत 
article

महान चक्रवर्ती सम्राट अशोकाचा भारत 

by mosami kewat
March 27, 2026
0

- सरोजिनी गांजरे लभाने  सम्राट अशोक यांचे नाव भारत देशामध्ये सर्वप्रथम घेतल्या जाते, कारण देशाच्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या अशा...

Read moreDetails
अकोल्यात चक्रवर्ती सम्राट अशोक महान यांची २३३० वी जयंती उत्साहात; समता सैनिक दलाची मानवंदना

अकोल्यात चक्रवर्ती सम्राट अशोक महान यांची २३३० वी जयंती उत्साहात; समता सैनिक दलाची मानवंदना

March 27, 2026
हाताने मैला साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जंतर-मंतरवर एल्गार !

हाताने मैला साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जंतर-मंतरवर एल्गार !

March 27, 2026
धर्मांतर, अनुसूचित जाती आरक्षण आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल : वास्तव आणि गैरसमज

धर्मांतर, अनुसूचित जाती आरक्षण आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल : वास्तव आणि गैरसमज

March 27, 2026
Todays Gold Rate : सोन्याची घसरण थांबली! पुन्हा दरवाढीचे सत्र सुरू; पाहा आजचा तोळ्याचा भाव

Todays Gold Rate : सोन्याची घसरण थांबली! पुन्हा दरवाढीचे सत्र सुरू; पाहा आजचा तोळ्याचा भाव

March 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home