Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

राज्यातील नगरपरिषदांच्या आरक्षणाची घोषणा : 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर, महिलांना मोठा वाटा

mosami kewat by mosami kewat
October 6, 2025
in बातमी, राजकीय
0
राज्यातील नगरपरिषदांच्या आरक्षणाची घोषणा : 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर, महिलांना मोठा वाटा

राज्यातील नगरपरिषदांच्या आरक्षणाची घोषणा : 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर, महिलांना मोठा वाटा

       

‎
राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी महिन्यापूर्वी निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्यानंतर प्रशासनाने वेगाने पाऊले उचलली आहेत. याच पार्श्वभूमीवर सोमवारी राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची बहुप्रतिक्षित घोषणा करण्यात आली.
‎
‎या घोषणेनुसार, एकूण 33 नगरपरिषदांपैकी 16 नगरपरिषदांमध्ये यावेळी अनुसूचित जातीच्या महिलांना (SC Women) आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

‎या आरक्षण जाहीर झालेल्या महत्वाच्या नगरपरिषदांमध्ये मोहोळ, ओझर, भुसावळ, शिर्डी, दिग्रस, अकलूज, आणि बीड यांचा समावेश आहे. आपल्या शहराचे नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होईल, याबाबत लोकप्रतिनिधींमध्ये मोठी उत्सुकता होती. आता जाहीर झालेल्या आरक्षणामुळे कोणत्या राजकीय पक्षाला फायदा किंवा तोटा होईल, हे आता काहीवेळातच समोर येईल.
‎
‎33 नगरपरिषदापैकी 16 नगरपरिषदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर-
‎
‎- देऊळगावराजा – महिला प्रवर्ग आरक्षित
‎
‎- मोहोळ – महिला प्रवर्ग आरक्षित
‎
‎- तेल्हारा – महिला प्रवर्ग आरक्षित
‎
‎- ओझर – महिला प्रवर्ग आरक्षित
‎
‎- वानाडोंगरी – महिला प्रवर्ग आरक्षित
‎
‎- भुसावळ – महिला प्रवर्ग आरक्षित
‎
‎- घुग्गूस – महिला प्रवर्ग आरक्षित
‎
‎- चिमूर – महिला प्रवर्ग आरक्षित
‎
‎- शिर्डी – महिला प्रवर्ग आरक्षित
‎
‎- सावदा- महिला प्रवर्ग आरक्षित
‎
‎- मैनदर्गी – महिला प्रवर्ग आरक्षित
‎
‎- दिगडोहदेवी – महिला प्रवर्ग आरक्षित
‎
‎- दिग्रस – महिला प्रवर्ग आरक्षित
‎
‎- अकलूज – महिला प्रवर्ग आरक्षित
‎
‎- बीड – महिला प्रवर्ग आरक्षित
‎
‎- शिरोळ – महिला प्रवर्ग आरक्षित
‎
‎अनुसूचित जमातीमध्ये प्रवर्गात पुढील नगरपरिषदांसाठी महिला आरक्षण जाहीर-
‎
– भडगाव (जळगाव)
‎
‎- वणी
‎
‎- पिंपळनेर (धुळे)
‎
‎- उमरी (नांदेड)
‎
‎- यवतमाळ
‎
‎- शेंदूरजनघाट
‎
‎67 नगरपरिषदपैकी 34 ओबीसी महिलासाठी आरक्षित –
‎
‎1. भगूर – ओबीसी महिला
‎
‎2. इगतपुरी – ओबीसी महिला
‎
‎3. विटा – ओबीसी महिला
‎
‎4. बल्हारपूर – ओबीसी महिला
‎
‎5. धाराशिव ओबीसी महिला
‎
‎6. भोकरदन – ओबीसी महिला
‎
‎7. जुन्नर – ओबीसी महिला
‎
‎8. उमरेड – ओबीसी महिला
‎
‎9. दौडं – ओबीसी महिला
‎
‎10. कुळगाव बदलापूर – ओबीसी महिला
‎
‎11. हिंगोली – ओबीसी महिला
‎
‎12. फुलगाव – ओबीसी महिला
‎
‎13. मुरुड जंजीरा – ओबीसी महिला
‎
‎14. शिरूर – ओबीसी महिला
‎
‎15. काटोल – ओबीसी महिला
‎
‎16. माजलगाव – ओबीसी महिला
‎
‎17. मूल – ओबीसी महिला
‎
‎18. मालवण – ओबीसी महिला
‎
‎19. देसाईगंज – ओबीसी महिला
‎
‎20. हिवरखेड – ओबीसी महिला
‎
‎21. अकोट – ओबीसी महिला
‎
‎22. मोर्शी – ओबीसी महिला
‎
‎23. नेर- नवाबपूर – ओबीसी महिला
‎
‎24. औसा – ओबीसी महिला
‎
‎25. कर्जत – ओबीसी महिला
‎
‎26. देगलूर – ओबीसी महिला
‎
‎27. चोपडा – ओबीसी महिला
‎
‎28. सटाणा- ओबीसी महिला
‎
‎29. दोंडाईचा वरवडे – ओबीसी महिला
‎
‎30. बाळापूर – ओबीसी महिला
‎
‎31. रोहा – ओबीसी महिला
‎
‎32. कुरडुवादी – ओबीसी महिला
‎
‎33. धामणगावरेल्वे – ओबीसी महिला


       
Tags: ElectionLocal self-government electionsMaharashtraPoliticalreservationVanchit Bahujan Aaghadivbaforindiavotewoman
Previous Post

Mumbai : वंचित बहुजन युवक आघाडी, मुंबई प्रदेशतर्फे ‘प्रभाग समन्वयकांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

Next Post

Bhushan Gavai  : सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा वकिलाचा प्रयत्न; ‘सनातनचा अपमान सहन करणार नाही’- वकिलाची घोषणाबाजी

Next Post
Bhushan Gavai  : सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा वकिलाचा प्रयत्न; 'सनातनचा अपमान सहन करणार नाही'- वकिलाची घोषणाबाजी

Bhushan Gavai  : सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा वकिलाचा प्रयत्न; 'सनातनचा अपमान सहन करणार नाही'- वकिलाची घोषणाबाजी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बीड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका जिंकण्याचा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार!
बातमी

बीड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका जिंकण्याचा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार!

by mosami kewat
November 19, 2025
0

बीड : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वंचित बहुजन पूर्ण ताकतीने लढत आहे. आज वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडीची पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी जाहीर!

वंचित बहुजन आघाडीची पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी जाहीर!

November 19, 2025
उरण-मुंबई बेस्ट बससेवेला सुरूवात; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश

उरण-मुंबई बेस्ट बससेवेला सुरूवात; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश

November 19, 2025
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या ताकदीने निवडून द्या : सुजात आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या ताकदीने निवडून द्या : सुजात आंबेडकर

November 19, 2025
अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार करून हत्या; आरोपीला त्वरित फाशी द्या – वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार करून हत्या; आरोपीला त्वरित फाशी द्या – वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

November 19, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home