Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home अर्थ विषयक

महाबोधी मुक्ती आंदोलन ; भीमराव आंबेडकर आणि लालू प्रसाद यादव यांची बिहारमध्ये भेट!

Tanvi Gurav by Tanvi Gurav
July 23, 2025
in अर्थ विषयक, बातमी, मुख्य पान
0
महाबोधी मुक्ती आंदोलन ; भीमराव आंबेडकर आणि लालू प्रसाद यादव यांची बिहारमध्ये भेट!

महाबोधी मुक्ती आंदोलन ; भीमराव आंबेडकर आणि लालू प्रसाद यादव यांची बिहारमध्ये भेट!

पाटना : बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन बिहारमध्ये सुरू आहे. महाबोधी बुद्ध विहारच्या मुक्ती व्हावे, बीटी ऍक्ट 1949 रद्द करावा, या मागण्यांसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बिहार विधानसभेवर शांतीमार्च आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा पार्श्वभूमीवर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी आज राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली. लालू प्रसाद यादव यांच्या निवासस्थानी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या शिष्टमंडळाची भेट झाली. या भेटीत शांतीपूर्ण आंदोलनाला पाठिंबा देण्याची विनंती करण्यात आली तसेच बीटी कायदा 1949 रद्द करून महाबोधी विहाराच्या संपूर्ण व्यवस्थापनाची सूत्रे बौद्ध समाजाकडे सोपविण्याची मागणीही मांडण्यात आली. यावेळी भन्ते संघ ही उपस्थित होता.

Tags: MaharashtraVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

‎देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव

Next Post

“परळीत वंचित बहुजन आघाडीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन; शोषितांना न्याय मिळणार ;शैलेश कांबळे”

Next Post
"परळीत वंचित बहुजन आघाडीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन; शोषितांना न्याय मिळणार – शैलेश कांबळे"

"परळीत वंचित बहुजन आघाडीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन; शोषितांना न्याय मिळणार ;शैलेश कांबळे"

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home